"श्याम मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
}}
 
'''श्याम मनोहर''' [[मराठी]](जन्म भाषेतील साहित्यिक आहेत.: इ.स.२००८चा १९४१) हे [[साहित्य अकादमी पुरस्कारमराठी]] मराठीतीलभाषेतील लेखकएक साहित्यिक कादंबरीकार श्याम मनोहर यांना मिळाला आहेआहेत. हात्यांना पुरस्कार त्यांनात्यांच्या "उत्सुकतेने मी झोपलो' या [[कादंबरी]]साठी इ.स.२००८चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला.
 
मनुष्यस्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लिखाण, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते. श्याम मनोहर यांनी आठ लघुकथा, आठ नाटकं व इतर अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्‍या, पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी सुचविण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या अनेक लघुकथा व कादंबर्‍यांचे गुजराती, उर्दू, हिंदी, सिंधी, कन्नड आणि इंग्रजी यासारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
 
==जीवन==
श्याम मनोहर हे पुण्यातील एस.पी. महाविद्यालयात प्राध्यापक होते.
 
==लेखन कारकीर्द==
===कथा व कादंबरी लेखन===
 
* उत्सुकतेने मी झोपलो (कादंबरी)
* कळ (काल्पनिक कथा)
Line ४४ ⟶ ४५:
* खेकसत म्हणणे आय लव्ह यू (कादंबरी)
* दोन्ही : आणि बाकीचे सगळे बिनमौजेच्या गोष्टी (कथासंग्रह)
* प्रेम आणि खूप खूप नंतर
* शंभर मी
* शीतयुद्ध सदानंद (काल्पनिक कथा)
* हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव (कादंबरी)
Line ५७ ⟶ ६०:
 
==पुरस्कार==
* कन्नड भाषेतील प्रसिद्ध कवी कुप्पळ्ळी वेंकटप्पा पुट्टप्पा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा कुवेंपु राष्ट्रीय पुरस्कार (२०१५)
* कराड पुरस्कार (१९८२)
* नाटय़दर्पण पुरस्कार (१९८६)
* महाराष्ट्र सरकारकडून [[राम गणेश गडकरी]] पुरस्कार (१९९८)
* साहित्य अकादमी पुरस्कार (२००८)
* [[ह.ना. आपटे]] पुरस्कार (१९८३) व इतर अनेक पुरस्कार.
 
==अधिक वाचन==
* अधिक वाचनासाठी : शीतयुद्ध सदानंद : लिमिटेड माणुसकी आणि अनलिमिटेड शहाणपण लेख, ग्रंथ :समीक्षेचा अंत:स्वर, देवानंद सोनटक्के, पद्मगंधा प्रकाशन पुणे,२०१०
 
==बाह्य दुवे==