"पंढरीनाथ कोल्हापुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६:
वडिलांकडून प्राथमिक पाठ गिरवल्यावर, पंढरीनाथांनी [[मधुसूदन जोशी]] आणि [[खां साहेब अता हुसेन]] या [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याच्या]] ज्येष्ठ गायकांकडून तालीम घेतली. [[वडोदरा|बडोद्यातल्या]] ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी ते पहिल्यांदा रेडिओवर गायले. [[बी.आर. देवधर]] मास्तरांकडे शिक्षण सुरू झाल्यावर पंढरीनाथांना [[कुमार गंधर्व]] भेटले. आधी गुरुबंधू असणारे कुमार नंतर गुरूही झाले. कुमाराच्या स्मरणार्थ पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी [[फलटण]] गावात फलटणमध्ये संगीत महोत्सव सुरू केला.
 
==कुटुंब==
==पंढरीनाथांच्या कन्या==
शिवांगी, पद्मिनी आणि तेजस्विनी या त्यांच्यापंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या तीन कन्यामुली आहेत. त्यांपैकी [[पद्मिनी कोल्हापुरे]] आणि [[तेजस्विनी कोल्हापुरे]] यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. [[शिवांगी कोल्हापुरे]] या गायिका असून प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते [[शक्ती कपूर]] हे त्यांचे पती होत.
 
तिन्हीपंढरीनाथांनी कन्याकाही चित्रपटसृष्टीतवर्षे स्थिरस्थावर झाल्यावर पंढरीनाथांनीथांबवलेले लेखन, गायन, रुदवीणावादन आणि अध्यापन अशाआपल्या चारहीमुली अंगांनीमोठ्या झाल्यावर पुन्हा जोमाने संगीतसेवा सुरू केलीसुरे होती.केले.
 
==पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे ग्रंथलेखन==