"पद्मिनी कोल्हापुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १९:
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव = [[पंढरीनाथ कोल्हापुरे]]
| आई_नाव =
| नातेवाईक = [[श्रद्धा कपूर]] (भाची)
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''पद्मिनी कोल्हापुरे''' (जन्म: १ नोव्हेंबर १९६५) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री आहे. [[इ.स.चे १९८० चे दशक|१९८०]]च्या दशकादरम्यान तिने अनेक [[बॉलिवूड|हिंदी चित्रपटांमध्ये]] नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. जमाने को दिखाना है, प्रेम रोग, सौतन इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये तिने कामे केली आहेत.
प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गुरू पंडित [[पंढरीनाथ कोल्हापुरे]] हे पद्मिनीचे वडील.
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या [[प्रेम रोग]] ह्या चित्रपटासाठी पद्मिनी कोल्हापुरेला [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार]] मिळाला होता.
|