"विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
clean up using AWB
(१७ मार्च पर्यंतची चर्चा जुनीचर्चा ३८ मध्ये हलवली)
 
छो (clean up using AWB)
 
 
==मराठी विकिपीडियाची मासिक पत्रिका ==
मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे '''कामाच्या आघाड्या''' आणि '''विपी परिवार''' ह्यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामाची सर्वाना माहित व्हावी, जेणेकरून आपल्या आवडीच्या कामात सदस्यांना भाग घेऊन योगदान देता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान सर्वांसमोर यावे. संख्याकी, लक्ष, धेय्य आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार नेटवर्क आदी गेष्टींचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन मराठी विकिपीडियाची मासिक पत्रिका सुरु करावी असे वाटते.
२,३३७

संपादने