"हिंदी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो fixing dead links
No edit summary
ओळ २१:
|नकाशा =
}}
[[Image:Idioma hindi.png|right|thumb|300px|हिन्दी क्षेत्र]]
 
'''हिंदी''' ही [[भारत]] देशामधील सर्वाधिक वापरली जाणारी [[भाषा]] आहे. [[हिंद-आर्य भाषासमूह]]ामधील [[हिंदुस्तानी भाषा|हिंदुस्तानी भाषेच्या]] [[संस्कृत]]ीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. आजच्या घडीला भारताच्या [[दिल्ली]], [[उत्तर प्रदेश]], [[हरयाणा]], [[बिहार]], [[झारखंड]], [[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]] व [[राजस्थान]] ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत. इंग्रजीबरोबरच हिंदी ही [[भारत सरकार]]च्या कामकाजाची भाषा आहे. हिंदीला अनेकदा [[राष्ट्रभाषा]] म्हणून संबोधले जाते.