"नारायण सीताराम फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२:
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = सीताराम
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव = कमला
| अपत्ये = अंजली, रोहिणी
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
ओळ ३९:
फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथांतून मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्या कथांचे पंचविसांहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले असून, त्यांच्या काही प्रातिनिधिक कथा बावनकशी (१९६२) ह्या नावाने संग्रहित केलेल्या आहेत.
 
त्यांच्या काही कादंबऱ्यांचेकादंबर्‍यांचे आणि कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतून अनुवादही झालेले आहेत.
 
त्यांच्या कलंकशोभा या कादंबरीवरून त्याच नावाचा एक चित्रपटही निघाला होता.
 
==सन्मान==
रत्‍नागिरी येथे १९४० साली भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी महाराष्ट्र साहित्यसंमेलनाच्यासाहित्य संमेलन]]ाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना देण्यात आला होता. १९६२ साली त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता. त्यांचा नावाचा पुरस्कार दरवर्षी एका उत्तम साहित्यकृतीला देण्यात येतो.
 
 
ओळ १२१:
| हेमू भूपाली || || || १९७८
|}
 
== संकीर्ण ==
फडके [[इ.स. १९४०|१९४०]] सालातल्या [[रत्नागिरी|रत्‍नागिरीस]] भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते. त्यांचा नावाचा पुरस्कार दरवर्षी एका उत्तम साहित्यकृतीला देण्यात येतो.