"योहानेस श्टार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ८ वर्षांपूर्वी
छो
→‎नाझी समाजवादा बरोबरचे नाते.: शुद्धलेखन, replaced: सिध्द → सिद्ध (2)
छो →‎नाझी समाजवादा बरोबरचे नाते.: clean up, replaced: शुध्द → शुद्ध (2)
छो →‎नाझी समाजवादा बरोबरचे नाते.: शुद्धलेखन, replaced: सिध्द → सिद्ध (2)
ओळ ३३:
[[चित्र:Adolfmaal.jpg|thumb|left|१९३२ साली श्टार्क यांनी डॅनीश भाषेत भाषांतरित केलेल्या "[[ॲडॉल्फ हिटलर|एडॉल्फ हिटलर]] : एम्स एन्ड पर्सनॅलीटी या पुस्तकाचे मुखपृष्ठ"]]
 
नाझी राजवटीत, स्टार्क यांनी जर्मन भौतिकशास्त्रात हिटलरशाही गाजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी [[फिलीप लेनार्ड]] यांच्या बरोबरीने "डॉईश फीजीक" म्हणजेच "जर्मन भौतिकशास्त्र" या नावाने मोहीम चालू केली. या मोहीमेचे उद्दीष्ट ज्यू शास्त्रज्ञांचे भौतिकशास्त्र जर्मन शास्त्रज्ञांच्या भौतिकशास्त्रापेक्षा कसे हीन आहे हे सिध्दसिद्ध करणे होते. ज्यू शास्त्रज्ञ [[अल्बर्ट आइनस्टाइन]] आणि बिगर ज्यू [[वर्नर हायझेनबर्ग]] हे या मोहीमेचे मुख्य लक्ष्य होते. हायजेनबर्गने आईनस्टाईनच्या [[सापेक्षतावाद|सापेक्षतेच्या सिध्दांताचेसिद्धांताचे]] समर्थन केल्यानंतर श्टार्क यांनी आपल्या "दास श्वार्झे कोर्स" या [[एस.एस.]] वर्तमानपत्रातून तो श्वेत ज्यू असल्याची टीका केली होती.
 
ऑगस्ट २१ १९३४ रोजी श्टार्क यांनी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ [[मॅक्स व्हॉन लोये]] यांना [[नाझी]] पार्टीचे सभासद होण्याचे अन्यथा परिणामांना तयार राहण्याचे धमकीवजा विनंती पत्र पाठविले. पत्राखाली हेल [[ॲडॉल्फ हिटलर|अ‍ॅडॉल्फ हिटलर]] या घोषणेसह हस्ताक्षर केले. मॅक्स यांनी या धमकीला न बधता आपला नम्र नकार कळविला.
८१,७८५

संपादने