"राउल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट पदाधिकारी | नाव = राउल कास्त्रो | लघुचित्र = | चित्र = Presiden...
 
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
ओळ ३४:
डिसेंबर १९७६ पासून क्युबाचा राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या फिदेल कास्त्रोला जुलै २००६ मध्ये आजारपणामुळे अचानक सत्ता सोडावी लागली. त्याने राउल कास्त्रोला कार्यवाहू राष्ट्राध्यक्षपदावर नेमले. फेब्रुवारी २००८ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकारिणीने राउलची अधिकृतपणे राष्ट्राध्यक्षपदावर निवड केली. त्याच्या कार्यकाळामध्ये डिसेंबर २०१४ मध्ये क्युबा व [[अमेरिका]] देशांनी १९६१ पासून बंद असलेले राजनैतिक संबंध पुनर्प्रस्थापित केले.
 
== हेहीहे सुद्धा पहा ==
*[[जगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी]]