"जोमो केन्याटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
ओळ २९:
केन्याटाचा जन्म तत्कालीन पूर्व आफ्रिकेतील किकुयू प्रदेशात २० ऑक्टोबर १८९१ रोजी झाला. त्याच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यु झाल्याने त्याचे आजोबा आणि काकांनी जोमो यांचे संगोपन केले. किकुयू मधील क्रिश्चन शाळेत जोमोचे प्राथमिक शिक्षण झाले. ह्या शाळेतील धार्मिक विचारांच्या प्रभावामुळे त्याने १९१४ साली [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारला. त्याने स्वतःचे नाव आधी जॉन पीटर असे ठेवले पुढे ते नाव बदलून त्यांनी स्वतःचे नाव जॉनस्टन कमाऊ असे ठेवले. शिक्षण संपल्यानंतर जोमो केन्याटा [[नैरोबी]] येथे गेला. तेथील नगर प्रशासनाच्या पाणी वाटप विभागात त्याला नोकरी मिळाली. १९२४ साली त्याने राजकारणामध्ये प्रवेश केला.
==हेहीहे सुद्धा पहा==
*[[जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ]]