"रानिल विक्रमसिंघे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
ओळ ४०:
'''रानिल विक्रमसिंघे''' ([[सिंहला भाषा|सिंहला]]: රනිල් වික්‍රමසිංහ ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: ரணில் விக்கிரமசிங்க; जन्म: [[मार्च २४]], [[इ.स. १९४९]]) हा [[श्रीलंका|श्रीलंकेतील]] एक राजकारणी व विद्यमान पंतप्रधान आहे. ९ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधानपदावर आलेला विक्रमसिंघे ७ मे इ.स. १९९३ ते १९ ऑगस्ट इ.स. १९९४ आणि ९ डिसेंबर, इ.स. २००१ ते ६ एप्रिल, इ.स. २००४ या कालखंडांत दोन वेळा श्रीलंकेचा पंतप्रधान होता. तो नोव्हेंबर, इ.स. १९९४ पासून युनायटेड नॅशनल पार्टीचा अध्यक्ष आहे. ऑक्टोबर, इ.स. २००९मध्ये तो ''संयुक्त राष्ट्रीय आघाडी'' या राजकीय पक्षांच्या आघाडीगटाचा नेता म्हणून नेमला गेला.
 
==हेहीहे सुद्धा पहा==
*[[जगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी]]