"मासेयो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव =मासेयो | स्थानिक = Maceió | चित्र = Maceio1.jpg | ध्वज = Bandeira de M...
 
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
ओळ २९:
'''मासेयो''' ({{lang-pt|Maceió}}) ही [[ब्राझील]] देशाच्या [[आलागोआस]] राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या पूर्व भागात [[अटलांटिक महासागर]]ाच्या किनाऱ्यावर वसलेल्या मासेयोची लोकसंख्या २०१४ साली १०.१ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार ते ब्राझीलमधील १७व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
==हेहीहे सुद्धा पहा==
*[[ब्राझीलमधील शहरांची यादी]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मासेयो" पासून हुडकले