"भारतीय ऑलिंपिक संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
ओळ २९:
१९२७ साली स्थापन झालेल्या आय.ओ.ए.ला भ्रष्ट्राचारी पदाधिकारी नेमल्याबद्दल ४ डिसेंबर २०१२ रोजी [[आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती]]ने निलंबित केले होते. ह्यामुळे [[२०१४ हिवाळी ऑलिंपिक]] स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना भारताच्या ध्वजाऐवजी ऑलिंपिकचा ध्वज वापरून सहभागी व्हावे लागले होते. परंतु आय.ओ.ए.ने फेब्रुवारी २०१४ मध्ये घेतलेली निवडणुक योग्य असल्यामुळे आय.ओ.सी.ने भारताचे निलंबन ११ फेब्रुवारी २०१४ रोजी मागे घेतले.
 
==हेहीहे सुद्धा पहा==
*[[ऑलिंपिक खेळात भारत]]
*[[२०१० राष्ट्रकुल खेळ]]