"विधिमंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
ओळ १:
'''विधिमंडळ''' अथवा '''कायदेमंडळ''' ही [[कायदा|कायदे]] बनवणारी एक [[राज्यकारभाराच्या शाखा|राज्यकारभाराची शाखा]] आहे. साधारणपणे देशाच्या [[सरकार]]द्वारे विधिमंडळामध्ये अनेक धोरणे व कायदे मंजूर केले जातात. [[संसद]] हा विधिमंडळाचाच एक प्रकार आहे. [[संसदीय राज्यपद्धती]]मध्ये संसदेला सर्व कायदेहक्क असतात.
 
==हेहीहे सुद्धा पहा==
*[[भारताची संसद]]
*[[अमेरिकन काँग्रेस]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विधिमंडळ" पासून हुडकले