"ढाका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो
→‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छो (बॉट: removed featured-article template, now given by wikidata.)
छो (→‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा)
१७व्या शतकामध्ये [[मुघल साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली असताना हे शहर ''जहांगिर नगर'' ह्या नावाने ओळखले जात असे. [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश राजदरम्यान]] ढाक्याची खऱ्या अर्थाने प्रगती झाली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ढाका [[पूर्व पाकिस्तान]]ची तर १९७१ सालापासून [[बांगलादेश]]ची राजधानी राहिले आहे.
 
==हेहीहे सुद्धा पहा==
*[[शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
 
२३,६८४

संपादने