"रंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६९:
लिंबोळी, पोपटी, शेवाळी ह्या हिरव्या रंगाच्या छटा.
 
अस्मानी (आकाशी) आणि आनंदी ह्या निळ्या रंगाच्या छटा. (निळ्या रंगाला "आनंदी' हा अगदी चपखल शब्द आहे.)
 
अंजिरी, बैंगणी आणि मावा ह्या जांभळ्या रंगाच्या छटा.
ओळ ७५:
काळा करवंदी, बुक्का रंग, शिसवी, चंद्रकळा ह्या काळ्या रंगाच्या छटा.
 
दुधिया, मोतिया आणि चांदीचंदेरी ह्या पांढर्‍या रंगाच्या छटा.
 
गवळा, हरणा, कोसा, कवडी, मठ्ठ, मिसरी, मोरपंखी, राखी, अबोली, हे मिश्ररंग.
 
राखाडी, विटकरी, तपकिरी, घोडारंगी, मोरपिशी, मोरपंखी, चिंतामणी, लिंबू, पारवा, आकाशी, अंजिरी, कुसुंबी, वांगी,
 
लाल, किरमिजी, तांबडा, शेंदरी, नारिंगी, अबोली, केशरी, कोनफळी, दुधी, मोतिया, सोनेरी,
 
रुपेरी, चंदेरी, जास्वंदी, राणी, करडा, भुरा, कबरा, पिवळा, निळा, बदामी,
 
गुलबाक्षी, जांभळा, हिरवा, शेवाळी, गुलाबी, मेंदी, चटणी, खाकी, भगवा, [[पिस्ता]], अबिरी,
"https://mr.wikipedia.org/wiki/रंग" पासून हुडकले