"ॲलिशिया मोलिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९८१ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ १:
{{विस्तार|टेनिस खेळाडू}}
[[चित्र:2008_Australian_Olympic_team_094_-_Sarah_EwartAlicia Molik at the 2008 Summer Olympics.jpg|thumb|220px|{{लेखनाव}}]]
'''ऍलिशिया मोलिक''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Alicia Molik'') ([[जानेवारी २७]], [[इ.स. १९८१]] - हयात) ही [[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलियाची]] व्यावसायिक महिला [[टेनिस|टेनिस खेळाडू]] आहे. तिने [[२००५ ऑस्ट्रेलियन ओपन|इ.स. २००५ मधील ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत]] व [[२००७ फ्रेंच ओपन|इ.स. २००७ मधील फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत]] दुहेरीत अजिंक्यपदे मिळवली. तिने [[२००४ उन्हाळी ऑलिंपिक|२००४ अथेन्स ऑलिंपिक स्पर्धांमध्ये]] ऑस्ट्रेलियाकडून खेळताना कांस्यपदक मिळवले.