"नैवेद्याची थाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १२:
[[चित्र:G.S.B._Meal.JPG|200पक्ष|इवलेसे|उजवे| कोकणी (सारस्वत?) ब्राह्मणांची केळीच्या पानावर मांडलेली नैवेद्याची थाळी ]]
पूजा करणारे यजमान यथाशक्ती शक्य असलेल्या पदार्थाने देवतांना नैवेद्य दाखवतात. वेगवेगळ्या देवतांना अथवा वेगवेगळ्या पूजा अथवा सण समारंभांप्रसंगी विशिष्ट पदार्थांचे नैवेद्य दाखवण्याच्या परंपराही असतात.
[[चित्र:Traditional Naivedya thali.jpg|200पक्ष|इवलेसे|उजवे| केळीच्या पानावर मांडलेली एक सर्वसाधारण महाराष्ट्रीय नैवेद्याची थाळी; यात वर वाट्यांमध्ये डावीकडून उजवी कडे कढी, आमटी, खीर; केळीच्या पानात वरच्या भागात डावीकडून उजवीकडे मिरच्या, भेंडीची भाजी, पालाभाजी, पंचामृत, कोशींबीर, अळूची वडी, भातावर आमटी; केळीच्या पानाच्या खालच्या ओळीत मीठ, लिंबू, वडी, मेदूवडा, पुरी, भजी आणि पोळी असे जिन्नस दिसत आहेत.]]
 
 
{{विस्तार}}