"नैवेद्याची थाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ९:
 
==नैवेद्यांचे पदार्थ==
[[चित्र:Prasadam on banana leaves.jpg|200पक्ष|इवलेसे|उजवे|[[गुंटूर]], दक्षिण [[भारत|भारता]]तील एका घरचे [[पूजा|पूजा]] विधीनंतरचे केळीच्या पानावर मांडलेली नैवेद्याची थाळी ]]
पूजा करणारे यजमान यथाशक्ती शक्य असलेल्या पदार्थाने देवतांना नैवेद्य दाखवतात. वेगवेगळ्या देवतांना अथवा वेगवेगळ्या पूजा अथवा सण समारंभांप्रसंगी विशिष्ट पदार्थांचे नैवेद्य दाखवण्याच्या परंपराही असतात.
{{विस्तार}}