"सूर्यनमस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
ओळ २४:
| २ || [[हस्त उत्तानासन]] || श्वास || [[चित्र:2Urdva Hastasana.JPG|100px]]||सरळ उभे रहा. उजव्या पायाचा अगठा व टाच डाव्या पायाशी घ्या. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये छातीच्या मध्यभागी. हाताचे पंजे जुळवा. बोटे जुळवा. बोटे छातीकडे झुकलेले. पंजा जिमनीला काटकोनात. अगठ्याचे मूळ छातीच्या मध्यभगी. कोपर जिमनीला समांतर. छाती पुढे काढा. खांदे मागे ढकलून खाली ओढा. नजर समोर ठेवा. जे स्नायू ताण-दाब कक्षेत येत नाहीत ते शांत-स्थिर मोकळे आहेत ह्याची काळजी ह्या थोडे थांबा. ताण दिलेले स्नायू मोकळे करा.
|-
| ३ || [[उत्तानासन]] || उच्छवास || [[चित्र:3Uttanasana.JPG|100px]]||सरळ उभे रहाण्याच्या स्थितीतून सावकाश कमरेतून खाली वाका. सहज जेवढे वाकता येईल तेवढे खाली वाका. गुढघा किंवा टाचेवर ताण येणार नाही याकडे लक्ष द्या. हनुवटी छातीला टेकवा. कपाळ गुडघ्याला टेकिवण्याचाटेकविण्याचा प्रयत्न करा.
|-
| ४ || [[अश्व संचालनासन]] || श्वास || [[चित्र:4godhapitham (l‘iguane).JPG|100px]]||उजवा पाय आणि दोन्ही हात घट्ट जिमनीवर रोवा. डावापाय मागे घ्या डाव्यापायाचा चवडा जिमनीवर पक्का ठेवा. डाव्यापायाचा गुढघा जिमनीवर टेकवा. उजवा पाय गुढघ्यात वाकवा. उजव्या पावलावर बसा. त्यावर शरीराचा भार द्या. (पोटरी, मांडीचा मागचा भाग आणि छातीचे शेवटचे हाड जवळ आणा) दोन्ही हात सरळ ठेवा. त्याना खांद्यातून वर उचला. छाती पुढे काढा. खांदे वर उचला. डोके मागे झुकवा.