"नैवेद्याची थाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
भारतात [[पूजा|पूजेच्या]] अथवा [[आरती]]च्या समाप्ती नंतरसमाप्तीनंतर देवाला अर्पण केलेल्या निवेदनीय खाद्यपदार्थास म्हणजे नैवेद्य असे म्हणतात.
==व्युत्पत्ती==
ओळ ३४:
या भोजनासमवेतच, शीतल व सुवासिक [[पाणी]], सायीच्या घट्ट दह्यात [[मीठ]]/[[सैंधव मीठ|सैंधव]], वाटलेली [[कोथिंबीर]], भाजलेली [[सुंठ]], तळलेला [[हिंग]] टाकून व ते घुसळून केलेला [[ताक|मठ्ठा]]पण असावा.
 
ही सुमारे ३५० वर्षापुर्वीचीवर्षापूर्वीची समर्थ/[[शिवाजी]] च्या काळातली नैवेद्याची संकल्पना आहे.
 
===एकनाथी भागवतातून===