"नैवेद्याची थाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
==सोळाव्या आणि सतराव्या शतकातील नैवेद्य थाळीचे स्वरुप==
[[समर्थ रामदास स्वामी ]] यांच्या साहित्यात [[रामनवमी|रामनवमीच्या]] दिवशी [[श्रीराम|श्रीप्रभुरामचंद्राला]] अर्पण करायच्या नैवेद्याबाबतचे वर्णनः
 
Line २३ ⟶ २५:
ही सुमारे ३५० वर्षापुर्वीची समर्थ/[[शिवाजी]] च्या काळातली नैवेद्याची संकल्पना आहे.
 
===एकनाथी भागवतातून===
 
साखरमांडा, गु़ळपोळी, गुळयुक्त वेलदोडे (मिरे?) घातलेला शिरा, केळांचे शिक्रण, दही-दूध-साय-साखर यांचे मिश्रण, आंब्याच्या रसाने भरलेली वाटी, ताकाची कढी, करंज्या, अमृतफळें क्षीरधारी, वळवट (गव्हले) ची खीर, मधुवडा, कोरवडा, अंबवडा, तीळाच्या लाडूंची जोडी, जिरेसाळी भात, सोललेल्या मुगदाळीचे वरण , नुकतेच कढवलेल्या (गाईच्या) तुपाचा घमघमाट. आणि तुपात बनवलेले जिन्नस असा नैवेद्याच्या थाळीचा उल्लेख एकनाथी भागवतातून येतो.