"विशाखापट्टणम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५,२७४ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{माहितीचौकट शहर
'''विशाखापट्टणम''' हे [[भारत|भारताच्या]] [[आंध्र प्रदेश]] राज्यातील शहर आहे.
| नाव = विशाखापट्टणम
| स्थानिक = విశాఖపట్నం
| चित्र = Vizag_Collage_3.png
| चित्र_वर्णन =
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = आंध्र प्रदेश
| नकाशा२ = भारत
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[आंध्र प्रदेश]]
| जिल्हा = [[वर्ग:विशाखापट्टणम जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = ६८१.९६
| उंची = १७७
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = १७,३०,३२०
| घनता = २५३७.३
| महानगर_लोकसंख्या = २०,९१,८११
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब = [https://www.gvmc.gov.in/gvmc/ अधिकृत संकेतस्थळ]
|latd = 17 |latm = 41 |lats = 18 |latNS = N
|longd = 83 |longm = 13 |longs = 7 |longEW = E
}}
'''विशाखापट्टणम''' ([[तेलुगू भाषा|तेलुगू]]: విశాఖపట్నం) हे [[भारत|भारताच्या]] [[आंध्र प्रदेश]] राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. विशाखापट्टणम शहर आंध्र प्रदेशच्या वायव्य भागात [[पूर्व घाट]] व [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागराच्या]] मध्ये वसले आहे. २०११ साली १७.३० लाख लोकसंख्या असलेले विशाखापट्टणम भारतामधील १७व्या क्रमांकाचे मोठे शहर होते.
 
विशाखापट्टणम भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील एक प्रमुख शहर असून ते देशातील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचे [[बंदर]] आहे. [[भारतीय नौदल|भारतीय नौसेनेच्या]] ''ईस्टर्न नेव्हल कमांड''चे मुख्यालय येथे आहे.
हे शहर [[विशाखापट्टणम जिल्हा|विशाखापट्टणम जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
 
ऐतिहासिक काळादरम्यान विशाखापट्टणम [[कलिंग]] साम्राज्याचा भाग होते. १५व्या शतकात येथे [[विजयनगरचे साम्राज्य|विजयनगर]] तर १६व्या शतकात [[मुघल साम्राज्य|मुघलांची]] सत्ता होती. १८व्या शतकात [[फ्रान्स|फ्रेंचांच्या]] अधिपत्याखाली राहिल्यानंतर इ.स. १८०४मध्ये येथे [[ब्रिटीश राज|ब्रिटिशांची]] राजवट आली जी भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत अस्तित्वात होती.
[[वर्ग:विशाखापट्टणम जिल्हा]]
 
[[वर्ग:आंध्र प्रदेशमधील शहरे]]
==जनसांख्यिकी==
२०११ सालच्या जनगणनेनुसार विशाखापट्टणमची लोकसंख्या १७,३०,३२० इतकी होती. येथील लिंग गुणोत्तर ९७७ तर साक्षरता दर ८२.६६% होता.
 
==वाहतूक==
विशाखापट्टणम शहर भारतामधील इतर भागांसोबत महामार्ग व रेल्वेमार्गांद्वारे जोडले गेले आहे. [[पूर्व तटीय रेल्वे]] क्षेत्राच्या विशाखापट्टणम विभागाचे मुख्यालय येथील [[विशाखापट्टणम रेल्वे स्थानक]]ावर असून [[मुंबई]], [[दिल्ली]], [[हैदराबाद]], [[चेन्नई]], [[कोलकाता]] इत्यदी अनेक प्रमुख शहरांसाठी येथून थेट प्रवासी रेल्वेगाड्या सुटतात.
 
[[सुवर्ण चतुष्कोण]]ाचा भाग असलेला [[राष्ट्रीय महामार्ग ५]] विशाखापट्टणममधून धावतो.
 
[[विशाखापट्टणम विमानतळ]] येथील प्रमुख विमानतळ येथून भारतामधील प्रमुख शहरांसोबतच [[दुबई]], [[क्वालालंपूर]] इत्यादी आंतरराष्ट्रीय शहरांसाठी देखील प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे.
 
==बाह्य दुवे==
*[https://www.gvmc.gov.in/gvmc/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Visakhapatnam|विशाखापट्टणम}}
*{{wikivoyage|Visakhapatnam|विशाखापट्टणम}}
 
[[वर्गCategory:आंध्र प्रदेशमधील शहरे]]
[[Category:विशाखापट्टणम जिल्हा]]
[[वर्ग:विशाखापट्टणम| ]]
२८,६५२

संपादने