५५,५९३
संपादने
| ट्रायनोमियल_अधिकारी =
}}
'''तांदूळ''' हे एक धान्य आहे. शेतातून मिळणार्या तांदुळावर एक पापुद्रा-साळ असते. साळी सकटच्या तांदुळाला भात म्हणतात, त्यामुळे तांदुळाच्या शेतीला भातशेती म्हणतात. खाण्यासाठी तांदूळ शिजवून मऊ करावा लागतो; अशा शिजलेल्या तांदुळालाही भात (हिंदीत चावल) म्हणतात.
==तांदुळाच्या जाती==
[[चित्र:Kalbhat.jpg|250px|right|thumb|काळी साळ]]
तांदुळाच्या हजारो जाती आहेत. मात्र त्यांचे मूळ केवळ दोन जातींमध्ये आहे.
"पीएनएएस' या विज्ञानविषयक पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधानुसार तांदुळाच्या शेतीला नऊ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये सुरुवात झाली. या सिद्धान्तानुसार तांदुळाच्या दोन प्रजाती, पहिली "ओरिजा सॅटिव्हा जेपोनिका' आणि दुसरी "ओरिजा सॅटिव्हा इंडिका'. या आशियातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने लावण्यात आल्या. हा सिद्धान्त जगात मान्य झाला आहे. कारण या दोन्ही प्रजातींच्या जनुकांमध्ये किरकोळ फरक आहे आणि इतर प्रजाती या दोन मूळच्या प्रजातींपासून तयार झाल्या आहेत. जेपोनिका ही प्रजातीचे कण (दाणे) छोटे असतात, तर इंडिका प्रजातीचे दाणे मोठे असतात.
न्यूयॉर्क विद्यापीठातील मायकेल पुरुगनम यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. तांदुळांच्या जनुकांचा अभ्यास करून त्यांनी इतिहासाचा अभ्यास करण्याचा
आणखी एका सिद्धान्तानुसार इंडिका आणि जेपोनिका या दोन्ही प्रजाती इरोजा रुफिपोगोन या जंगली तांदुळापासून तयार करण्यात आल्या आहेत.
;महाराष्ट्रातील तांदळाच्या जाती:
* आजरा घनसाळ, आंबेमोहोर, इंद्रायणी
* कमोद, काळी साळ, कोलम, कोळंबा, खडक्या, गरा कोळंबा, गोदवेल, घनसाळ
* चिन्नोर, चिमणसाळ
* टाकळे, डामगा, डामरगा, डोंगर, डोंगरे, ढवळा
* तांबकुडय, तांबसाळ, तामकुड, धुंड्या वरंगळ
* पटण, पटणी, पठारी कोळंबा, परिमल, पाटणी, पाटनी, पांढरी साळ, बासमती, बुगडी तांदूळ, भोगावती, मालकुडई, मासडभात, माळपटणी, मुडगा, मुंडगा, मुडगे, मुंडगे, मोगरा
* रत्नागिरी, राजावळ, राता, रायभोग, वरगल, वरंगल, वरगळ, वरंगळ, वाकसळ, वाकसाळ, शेप्या वरंगळ, सकवार
* हरकल, हरकल पटनी, हळा कोळंबा
;तामिळनाडूमधील जाती:
;कर्नाटकातील जाती:
* नाटी, बरबट्ट, मोलबट्ट,
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
|
संपादने