"विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
ओळ १०:
 
== श्री क्षेत्र संस्थान नारायण गड ==
==साचे==
श्री क्षेत्र संस्थान नारायणगड या संस्थानाची स्थापना श्री संत नारायण महाराज यांनी केली हे तीर्थक्षेत्र बीडच्या वायव्य दिशेस असून ते बीडपासून २१ किलोमीटर अंतरावर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची अंदाजे ३५०० फुट आहे हे क्षेत्र ज्या डोंगरावर आहे. त्याची दक्षिणोत्तर लांबी सात किलोमीटर असून पूर्वपश्चिम रुंदी तीन किलोमीटर आह. या डोंगराचे विशेष वैशिष्ट्ये असे आहे कि, हा डोंगर कोणत्याही दिशेने पाहिल्यास तो अर्धचंद्राकृती दिसतो .
<pre>
श्री क्षेत्र संस्थान नारायण गडाच्या पूर्वेस केतुरां, बेलुरा, रुद्रापूर हि गावे आहेत. पश्चिमेस पौंडूळ आणि लिंबा हि गावे आहेत. दक्षिणेस औरंगपुर आणि हिवारसिंगा हि गावे आहेत. उत्तरेस साक्षाळपिंपरी हे गाव आहे .
== {{int:filedesc}} ==
डोंगराच्या मध्यभागी परंतु भूमिगत असा एक विस्तीर्ण तलाव आहे. तलावाकडे जाण्यासाठी पश्चिमे कडून एक भुयारी मार्ग आहे. तो खूप अरुंद व लहान असल्यामूळे एका वेंळी फक्त एकच माणूस बसून सरकत सरकत आत जाऊ शकतो. दुसरा मोठा मार्ग प्राचीन काळी उतरेकडून होता परंतू, डोंगराचा कडा कोसळल्यामुळे आज तो बंद आहे. आत तलावाच्या काठी सात सिध्द ॠषी तपश्चर्या करीत असत .
{{Information
येथे स्वयंभू महादेव मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, नगद नारायण महाराज आणि संताच्या सात समाध्या हि प्रमुख दैवते असून इतर हि उपदैवते आहेत. या गडाचे विशेषत्व असे आहे कि, या क्षेत्रात केलेले कोणतेही सत्कर्म असो व दुष्कर्म असो . ते ताबडतोब फलीभूत होते म्हणजे त्याचे फळ ताबडतोब विना विलंब मिळते म्हणूनच नारायण महाराजांना “नगद नारायण महाराज “ म्हणतात .
|Description= मराठी विकिपीडियावर प्रकल्पा संदर्भातील हि संचिका मी स्वत: निर्मीत केली असून विकिपीडीयाने सुचवलेल्या निम्नलिखीत सुयोग्य परवान्यांतर्गत [[साचा:Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत)|Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत)]] अन्वये प्रताधिकार मुक्त करत आहे.
हे संस्थान अतिशय जागृत आहे. येथील वातावरण फार पवित्र आणि शुध्द आहे संपूर्ण संस्थानाचे ४०० खन बांधकाम असून ते सर्व हेमाडपंती पद्धतीचे दगडी आहे. दरवाज्याशिवाय इतरत्र कोठेही लाकूड वापरलेले नाही त्यामुळे ते एखाद्या किल्याप्रमाणे मजबूत आणि प्रेक्षणीय आहे . हे ठिकाण "धाकटी पंढरी " या नावाने देखील महाराष्ट्रात प्रशिद्ध आहे.
.
 
|Source= www.narayangad.com
|Source={{own}} येथे स्रोत दुवा नमुद करा, केवळ स्वत:चे असेल तर {{own}} नमुद करा
|दि. ०४/०८/२०१५
|Date=तारीख टाका
|लेखक = महंत श्री शिवाजी महाराज
|Author= कृतीच्या निर्मात्याचे नाव, स्वत:ची कृती असेल तर [[सदस्य:सदस्य नाव|सदस्य सदस्य नाव]]
|अधिकार = श्री क्षेत्र संस्थान नारायणगड संस्थान,बीड, महाराष्ट्र, भारत
|Permission= इतरांच्या प्रताधिकार मालकीतील संचिका असल्यास, प्रताधिकार त्यागाच्या उद्घोषणेचा OTRS(विकिमिडीया) आणि भारतीय प्रताधिकार कार्यालयातील नोंदीचा संदर्भ नमुद करा.
|विकिपीडिया लेखक = श्री संतोष काशीद |ब्लोसोम इन्फोटेक
|other_versions=
}}
</pre>
<big><big><big>+</big></big></big>
* <nowiki>{{</nowiki>[[साचा:स्वतः|स्वतः]]<nowiki>}}</nowiki><nowiki>{{</nowiki>[[साचा:Cc-by-sa-4.0|Cc-by-sa-4.0]]<nowiki>}}</nowiki>
**पुढील प्रमाणे एकत्रित दिसतो.
{{Information
|Description= मराठी विकिपीडियावर प्रकल्पा संदर्भातील हि संचिका मी स्वत: निर्मीत केली असून विकिपीडीयाने सुचवलेल्या निम्नलिखीत सुयोग्य परवान्यांतर्गत [[साचा:Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत)|Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत)]] अन्वये प्रताधिकार मुक्त करत आहे.
 
|Source={{own}} <nowiki>(येथे स्रोत दुवा नमुद करा, केवळ स्वत:चे असेल तर {{own}} नमुद करा)</nowiki>
|Date=तारीख टाका
|Author= कृतीच्या निर्मात्याचे नाव, स्वत:ची कृती असेल तर [[सदस्य:सदस्य नाव|सदस्य सदस्य नाव]]
|Permission= इतरांच्या प्रताधिकार मालकीतील संचिका असल्यास, प्रताधिकार त्यागाच्या उद्घोषणेचा OTRS(विकिमिडीया) आणि भारतीय प्रताधिकार कार्यालयातील नोंदीचा संदर्भ नमुद करा.
|other_versions=
}}
{{स्वतः}}
{{Cc-by-sa-4.0}}