"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १८६:
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २०:०७, १६ जुलै २०१५ (IST)
 
== ​​विकिपीडिया परिषद -२०१६ ==
 
नमस्कार ,<br>
भारतात पहिली विकिपीडिया परिषद २०११ मध्ये, मुंबई येथे झाली. विकिपीडिया २००१ मध्ये सुरु झाला, त्यानंतर ची हि पहिली परिषद, जिचे भारतात आयोजन करण्यात आले.
​​विकिपीडिया परिषद -२०१६, याचे आयोजन भारतात करावे, या बद्दल ची चर्चा Wikimania-2015 (आंतरराष्ट्रीय परिषद, मेक्सिको सिटी, अमेरिका) येथे करण्यात आली (उपस्थित : भारतीय भाषा विकिपीडिया समुदायाचे सभासद). चर्चेचा एक भाग असा सुद्धा होता कि, आपण भारताचा वतीने Wikimania-2019 साठी सामूहिक बोली लावायची. आपल्याला जर यशस्वीरित्या Wikimania-2019 चालवायचा असेल, तर तो भारतातील सर्व भाषा विकिपीडिया समुदायाने एकत्र येउन त्या दिशेने काम करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी विकिपीडिया परिषद २०१६ चे आयोजन करण्यात येत आहे.
 
अधिक माहिती साठी खालील दुव्याला भेट द्या <br>
https://meta.wikimedia.org/wiki/WikiConference_India_2016
 
[[सदस्य:Cherishsantosh | संतोष शिनगारे ]] १९:११, ३ ऑगस्ट २०१५ (IST)