"वि.स. खांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
 
== पूर्वायुष्य ==
* वि. स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील [[सांगली]] जिल्ह्यामध्ये झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंत:करणातअंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. [[ललितलालित्यपूर्ण भाषा]], रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख आणिअसल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. [[रूपक कथा]] हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. ले
 
खनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. [[रूपक कथा]] हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. [[रचनाकौशल्य]] व [[तंत्रनिपुणता]] त्यांच्या कथेत आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे [[जीवनवादी]] लेखक म्हणून ओळखले जातात.
[[रचनाकौशल्य]] व [[तंत्रनिपुणता]] खांडेकरांच्या कथेत आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे [[जीवनवादी]] लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते.
 
== व्यावसायिक आणि साहित्यिक आयुष्य ==
* इ.स. १९२० साली खांडेकरांनी शिरोडे या गावी ( [[सिंधुदुर्गमहाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]], [[महाराष्ट्रसिंधुदुर्ग]] )जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली.
* तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात मिळालेल्या फावल्या वेळेत त्यांनी मराठी साहित्यातीलसाहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये मोलाचेलेखन योगदान दिलेकेले.
* आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.
 
== खांडेकर लिखित पुस्तके ==
== पुरस्कार ==
* अमृतवेल
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] (१९६०) - [[ययाति (कादंबरी)]]
* अश्रू
* [[ज्ञानपीठ पुरस्कार]] (१९७४) - [[ययाति (कादंबरी)|ययाति कादंबरीसाठी]]
 
== खांडेकर लिखित ==
* ययाति
* हृदयाची हाक ( १९३० )
* कांचनमृग ( १९३१ )
* उल्का ( १९३४ )
* कांचनमृग ( १९३१ )
* दोन मने ( १९३८ )
* हिरवा चाफा ( १९३८ )
* दोन ध्रुव ( १९३४ )
* रिकामा देव्हारा ( १९३९ )
* पहिले प्रेम ( १९४० )
* क्रौंचवध ( १९४२ )
* जळलेला मोहर ( १९४७ )
* जीवनशिल्पी
* दोन ध्रुव ( १९३४ )
* दोन मने ( १९३८ )
* पहिले प्रेम ( १९४० )
* पांढरे ढग ( १९४९ )
* ययाति
* अमृतवेल
* रिकामा देव्हारा ( १९३९ )
* समाजशिल्पी (लेख, संपादन [[सुनीलकुमार लवटे]])
* साहित्यशिल्पी (लेख, संपादन [[सुनीलकुमार लवटे]])
* सुखाचा शोध
* अश्रू
* सोनेरी स्वप्ने भंगलेली
* हिरवा चाफा ( १९३८ )
* हृदयाची हाक ( १९३० )
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* वि.स. खांडेकर हे [[मराठी साहित्य संंमेलन]]ाचे अध्यक्ष होते.
 
== बाह्यदुवे ==