"तेनाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७८ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
तेनालीरामन
(नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = तेनाली | स्थानिक = తెనాలి | चित्र = Tenali_Railway_Station_AP.jpg...)
 
(तेनालीरामन)
 
}}
'''तेनाली''' हे [[भारत]] देशाच्या [[आंध्र प्रदेश]] राज्याच्या [[गुंटुर जिल्हा|गुंटुर जिल्ह्यामधील]] एक शहर आहे. तेनाली शहर [[गुंटुर]]च्या २४ किमी पूर्वेस तर [[विजयवाडा]]च्या ३५ किमी दक्षिणेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.६५ लाख होती. तेनाली तेलुगू संस्कृतीचे केंद्र मानले जाते. आंध्र प्रदेशपासून [[तेलंगणा]] वेगळा करण्यात आल्यानंतर आंध्रची राजधानी [[हैदराबाद]]हून एका नव्या शहरामध्ये हलवली जाईल. तेनाली हे भविष्यातील राजधानी प्रदेशामध्ये असेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
 
==हे सुद्धा पहा==
* [[तेनालीरामन]]
 
[[वर्ग:आंध्र प्रदेशमधील शहरे]]