"सफाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ===सफाळे===
खूणपताका: रिकामी पाने टाळा
 
पहिले वाक्य
ओळ १:
'''सफाळे''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पालघर जिल्हा|पालघर जिल्ह्यातील]] गाव आहे. येथील कोरे वर्तक पुळण आणि एडवण आशापुरी मंदिर ही पर्यटनस्थळे आहेत. सफाळे [[मुंबई]]-[[वडोदरा]] रेल्वेमार्गावरील एक स्थानक असून येथे फक्त मंदगतीच्या गाड्या थांबतात.
===सफाळे===
 
येथून जवळ औष्णिक विद्युत केन्द्र तसेच परमाणु विद्युत केन्द्रे आहेत.
 
[[वर्ग:पालघर जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके]]
[[वर्ग:पालघर जिल्ह्यामधील गावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सफाळे" पासून हुडकले