"जोगेश्वरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६:
[[जोगेश्वरी रेल्वे स्थानक]] हे जोगेश्वरीमधील रेल्वे स्थानक आहे. येथे [[चर्चगेट रेल्वे स्थानक|चर्चगेट]] व [[बोरिवली रेल्वे स्थानक|बोरिवलीकडे]] जाणाऱ्या केवळ संथगती लोकलगाड्या थांबतात. [[पश्चिम द्रुतगती महामार्ग]] जोगेश्वरीच्या पूर्वेकडून धावतो. [[जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता]] जोगेश्वरीला [[विक्रोळी]]सोबत जोडतो. मुंबईच्या पश्चिम उपनगरांकडून पूर्व उपनगरांकडे जाणारी बव्हंशी वाहने ह्या रस्त्याचा वापर करतात.
 
==मतदार संघ==
==हेही पहा==
*[[जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ]]
*[[उत्तर पश्चिम मुंबई (लोकसभा मतदारसंघ)]]
 
{{मुंबई महानगर क्षेत्र}}