"सुरत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,१९२ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (added Category:सुरत using HotCat)
{{माहितीचौकट शहर
'''सुरत''' हे [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे.
| नाव = सुरत
| स्थानिक = સુરત
| चित्र = Udhna_Magdalla_Road,Surat.jpg
| चित्र_वर्णन =
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = गुजरात
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[गुजरात]]
| जिल्हा = [[सुरत जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = ३२६.५२
| उंची = ४३
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = ४४,६२,००२
| घनता = १४०००
| महानगर_लोकसंख्या = ४५,८५,३६७
| वेळ = [[यूटीसी+०५:३०]]
| वेब = [http://www.suratmunicipal.gov.in/ अधिकृत संकेतस्थळ]
|latd = 21 |latm = 10 |lats = 48 |latNS = N
|longd = 72 |longm = 49 |longs = 48 |longEW = E
}}
'''सुरत''' ([[गुजराती भाषा|गुजराती]]: સુરત) हे [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. सुरत शहर गुजरातच्या दक्षिण भागात [[तापी नदी]]च्या काठावर राजधानी [[गांधीनगर]]च्या २८० किमी दक्षिणेस वसले आहे. २०११ साली ४४.६२ लाख लोकसंख्या असणारे सुरत [[अहमदाबाद]]खालोखाल गुजरातमधील दुसऱ्या क्रमांकाचे तर भारतामधील आठव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. भारतामधील सर्वात प्रगत व औद्योगिक शहरांपैकी एक असलेले सुरत २०१३ साली देशातील सर्वोत्तम शहर होते. सुरत कापडगिरण्या व [[हिरा|हिर्‍यांना]] पैलु पाडण्याच्या उद्योगांचे केंद्र आहे.
 
==बाह्य दुवे==
*[http://www.suratmunicipal.gov.in/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Surat|सुरत}}
*{{wikivoyage|Surat|सुरत}}
 
[[वर्ग:सुरत| ]]
[[तापी नदी]]च्या काठी असलेले हे शहर कापडगिरण्यांचा व [[हिरा|हिर्‍यांना]] पैलु पाडण्याच्या उद्योगांचे केंद्र आहे.
 
[[वर्ग:गुजरातमधील शहरे]]
[[वर्ग:सुरत जिल्हा]]
२८,६५२

संपादने