"सिंहगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १५:
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.

[[चित्र:Kalyan Darawaja on Sinhgad Fort.jpg|thumb|कल्याण दरवाजा]][[पुणे|पुण्याच्या]] नैर्‌ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा [[दुर्ग|किल्ला]] [[समुद्रसपाटी]]पासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. [[सह्याद्री]]च्या पूर्व शाखेवर पसरलेल्या [[भुलेश्वर|भुलेश्वराच्या]] रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखापायर्‍यासारखा दिसणारा [[खंदक|खंदकाचा]] भाग आणि [[दूरदर्शन]]चा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो ध्यानी येतो. [[पुरंदर]], [[राजगड]], [[तोरणा]], [[लोहगड]], [[विसापूर]], [[तुंग]] असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.

==इतिहास==
ओळ ५४:
एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही.
मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास
पेटले. दोघे ठार झाले. मग [[सूर्याजी मालूसरे|सूर्याजी मालुसरा]] (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला.

केला.
शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची
बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला'.

माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.

=====सिंहगडावरील माहितीफलकानुसार=====
Line ६२ ⟶ ६३:
फुतुह्स्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. १३५०) मुछ्म्द
तुघलकाने इ.१६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस
हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता.

अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीतील कोंढाण्याचे उल्लेख
इ.१४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या सुमारसचे आहेत. इ.१६३५ च्या सुमारास
कोंढाण्यावर सीडी अवर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा
घेतला. यावेळेस (इ.१६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा
सरदार मुधाजी मायदे याने लुटला.

शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर

यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे.

शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर

दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी
यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे.

दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी
एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (इ.१६४७) कोंढाणा
घेण्याचा प्रयत्नप्रयत्‍न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला.

इतिहासकार श्री.ग.ह.खरे यांच्या मते तानाजी प्रसंग
घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत.
कै.ह.ना.आपटे यांच्या कादंबरीतील उल्लेखामुळे लोकांची समजूत झाली की तानाजी
प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले.

शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे
तर कधी मोगलांकडे ताब्यात होता.

ओळ ९२:

==गडावरील ठिकाणे==
'''दारूचे कोठार''' : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणिसांचे घर उध्वस्तउद्‌ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

'''दारूचे कोठार''' : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणिसांचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

'''टिळक बंगला ''': रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.

'''कोंढाणेश्वर ''': हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.
आहे.

''श्री अमृतेश्वर भैरव मंदिर''' : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.
Line ११२ ⟶ ११०:
'''राजाराम स्मारक''' : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणार्‍या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि.२ मार्चइ.स.१७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.

'''तानाजीचे स्मारक''' : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

==गडावर जाण्याच्या वाटा==
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंहगड" पासून हुडकले