"राग भैरवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख राग भैरवी वरुन भैरवी ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''भैरवी''' हा [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतातील]] एक राग आहे. [[कर्नाटक संगीत|कर्नाटक संगीतातले]] भैरवी, नटभैरवी, ललिता भैरवी, वसंत भैरवी, अहीर भैरवी, आनंद भैरवी, शालक भैरवी, शुद्ध भैरवी आणि सिंधु भैरवी हे राग हिंदुस्तानी संगीतातल्या भैरवी या रागाहून भिन्न आहेत.
 
==भैरवी रागातली काही भावगीते (भावगीताचे शब्द|कवी|संगीत-दिग्दर्शक|गायक|भैरवीचा खास प्रकार या क्रमाने)==
* असेन मी नसेन मी |[[शांता शेळके]]|[[यशवंत देव]]|[[अरुण दाते]]
* ऊर्मिले त्रिवार वंदन तुला |[[राजा मंगळवेढेकर]]|राम फाटक|राम फाटक
* प्रेम तुझ्यावर करिते मी रे |[[पी. सावळाराम]]|[[वसंत प्रभू]]|[[लता मंगेशकर]]|[[सिंधु भैरवी]]
* भाग्य उजळले तुझे चरण पाहिले |[[भा.रा. तांबे]]|[[दशरथ पुजारी]]|[[माणिक वर्मा]]
* रंगरेखा घेऊनी मी |[[मधुकर जोशी]]|[[दशरथ पुजारी]]|[[माणिक वर्मा]]
* सजल नयन नित धार बरसती |[[शांताराम नांदगावकर]]|[[अशोक पत्की]]
|[[अजित कडकडे]]|मिश्र [[भैरवी]]
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/राग_भैरवी" पासून हुडकले