"जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎जिल्हे: योग्य वर्ग नाव using AWB
→‎<इतिहास >: टंकन दुरुस्ती, व्याकरण ठिकठाक केले, दुवे जोडले, shivaji
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ २८:
|संकेतस्थळ_नाव = जम्मूकाश्मीर एनआयसी डॉट आय एन
}} '''जम्मुू आणि काश्मिर''' हे भारतातील अती उत्तरेकडे असलेले महत्वाचे [[राज्य]] आहे. या राज्याला भारताचा [[मुकुट]] असे सुद्धा म्हणतात. जम्मुू आणि काश्मिर च्या पश्चिमेला [[पाकिस्तान]] तर उत्तर व पूर्वेला [[चीन]] हे [[देश]] आहेत. या राज्याच्या दक्षिणेला [[हिमाचल प्रदेश]] हे राज्य आहे. २,२२,२३६ चौ,किमी. [[क्षेत्रफळ]] असलेल्या या राज्याची [[लोकसंख्या]] १,२५,४८,९२६ एवढी आहे. [[काश्मिरी]] व [[उर्दु]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. जम्मुू आणि काश्मिर ची [[साक्षरता]] ६८.७४ टक्के आहे. [[तांदूळ]], [[गहू]] व [[मका]] ही येथील प्रमुख पिके तर [[सफरचंद]] हे येथील प्रमुख [[फळ]] आहे. [[पर्यटन]] हा येथील प्रमुख [[व्यवसाय]] आहे. जम्मुू आणि काश्मिर ला भारताचे नंदनवन, भारताचा [[स्वर्ग]] अश्या अनेक नावांनी संबोधले जाते.
 
== <इतिहास >==
 
== भूगोल ==