७५
संपादने
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? |
(added two videos) |
||
== मानवांमधील स्तनपान ==
[[File:HealthPhone-early-and-exclusive-breastfeeding-marathi-mobile.webm|thumb|]]
[[चित्र:breastfeeding infant.jpg|right|thumb|150px|एक नवजात शिशु स्तनपान करताना]]▼
[[File:Breastcrawl-marathi-webmvp8.webm|thumb|]]
बाळ जन्मल्यावर एका तासाच्या आत त्याला आईजवळ देऊन स्तनपानाची यशस्वी सुरुवात करावी असे मानले जाते. पान्हा फुटलेल्या स्तनाला बाळ लुचते आणि दूध यायला सुरुवात होते. स्तनपान हाच बाळासाठी सर्वोत्तम आहार असतो. बाळाला सहा महिन्यांपर्यंत दुसरे कोणतेही अन्न वा पाणी न देता केवळ आईचे [[दूध]] दिले पाहिजे. सहा महिन्यांनंतरही स्तनपान चालू ठेवून ताजा, मऊ व बाळाच्या वाढीला योग्य असा आहार बाळाला स्वच्छतापूर्वक भरवला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार बाळाला त्याच्या मागनीनुसारच दुध पाजावे. विशेश वेळानेच पाजण्याची गरज नसते.
सर्व मातांना आपल्या बाळांना (जुळे असेल तरीही) पुरेल इतके दूध निसर्गत: निर्माण करता येते.
|
संपादने