"श्रीरामपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{संदर्भ हवा}} दुजोरा हवा व्यप्र साचे लावले
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
{{बदल}}
 
श्रीरामपूर, अहमदनगर जिल्ह्यात तसे नव्याने वसलेले शहर, आजच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे बेलापूर रेल्वे स्थानक "श्रीरामपूर"च्या जन्माचे मुख्य कारण.{{संदर्भ हवा}} अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व शनि शिंगणापूर या जागतिक{{संदर्भ हवा}} कीर्तीच्या देवस्थानांचे सुवर्णमध्य असणारे श्रीरामपूर हे शहर तसे बघायला गेले तर निर्माण करणारे व्यक्ती म्हणजे मुळचे रस्ते, बांधकाम व्यावसायिक गंगाराम नरसू डावखर{{व्यप्र?}} हे आहेत. ब्रिटीश अधिकारी व काही लोकांचे वास्तव्य श्रीरामपूर परिसरात होते.{{संदर्भ हवा}}
 
आसपास बाभळेश्वर, खंडाळा, वाकडी, नेवासा, टाकळी, शिरसगाव, वडाळा-महादेव, गोंधवणी, उक्कलगाव, कोल्हार वैगेरे गावे. उपजीविकेसाठी त्याकाळी बेलापूर कंपनीची स्थापना हरेगाव येथे करण्यात आली व डावखर पाटील यांनी आजच्या डावखर रोड परिसरात शेतीची सुरवात करत खंडोबा मंदिर उभारत ख-या अर्थाने श्रीरामपूर शहराची मुहूर्तमेढ रोवली.{{दुजोरा हवा}} या शहराचे वैशिष्ट म्हणजे याला संबोधले जाणारे बिगर वेशीचे गाव. गंगाराम डावखरांचे सुपुत्र गोपाळराव यांनी १९१५ रोजी रेल्वे स्टेशन परिसरात उभारलेले हनुमान मंदिर ग्रामदैवत आहे तर ब्रिटीशकाळी १९१४ रोजी {{दुजोरा हवा}} भंडारदरा धरणातून कॅनॉलद्वारा आणले गेलेले पाणी श्रीरामपूरसाठी आजही संजीवनी सारखे काम करत आहे. मुबलक पाणीसाठा, रेल्वे स्टेशन, दळणवळणासाठी उपयुक्त रस्ते यामुळे श्रीरामपूरचा झपाट्याने विकास सुरु झाला.{{संदर्भ हवा}} १९२० ते १९२१ या काळात कॅनॉलचे पाणी थेट नेवासापर्यंत जावू लागल्याने{{दुजोरा हवा}} पूर्वेकडील भागाचा विकास सुकर झाला{दुजोरा हवा}} व श्रीरामपूरकडे स्थलांतरित होत असंख्य कुटुंबांनी शेती व उद्योगधंदे सुरु केले.{{व्यप्र?}}
 
१९२४ रोजी बेलापूर शुगर कंपनीने बेलापूर ब्रॅडी अॅड शुगर साखर कारखाना सुरु झाला{{संदर्भ ह्वाहवा}} व श्रीरामपूरच्या शेतकरी समूहाने उसाचे पीक घेणे पसंत केले.{{दुजोरा हवा}} साखरेबरोबरच श्रीरामपूर गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध झाली व बहुतांश गुजरातमधील व्यापारी श्रीरामपूरकडे आकर्षित झाले.{{संदर्भ ह्वाहवा}} १९३१ च्या काळात स्व.डहाणूकर यांनी खंडाळा परिसरात टिळकनगर शुगर कारखाना सुरु केला{{संदर्भ ह्वाहवा}} श्रीरामपूर भोवती कान्हेगाव, सावळीविहीर, चांदेगाव, टिळकनगर व बेलापूर असे तब्बल ५ साखर कारखाने सुरु असल्याने व रेल्वे स्टेशनमुळे व्यापार करणे सहज शक्य होतो हे लक्षात आल्याने श्रीरामपूरची लोकवस्ती दिवसागणिक वाढतच होती.{{संदर्भ ह्वाहवा}} गुळाच्या पेढ्या, कापड व्यावसायिक, किराणा दुकानदार असे एक-एक करत आज जगाच्या पाठीवरील सर्व काही मिळणारे श्रीरामपूर येथे उपलब्ध आहे. १९३० मध्ये रामचंद्र महाराज उपाध्ये यांनी श्रीराम मंदिर व शेजारीच जैन मंदिर उभारले.{{संदर्भ ह्वाहवा}} गोपाळराव डावखर व सय्यद बाबा यांचे सलोख्याचे संबंध होते १९२६ ला सय्यद बाबा यांचे निधन झाले गोपाळरावांनी त्यांचे दफन करून त्याठिकाणी कबर बांधली व तेव्हापासून रामनवमीच्या दोन दिवस आधीसंपूर्ण भारतात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मानला जाणारा सय्यदबाबा उरूस व रामनवमी उत्सव आजही अखंडितपणे सुरु आहे.{{संदर्भ ह्वाहवा}} १९४० रोजी व्यापारी मर्चंट असो., १९४५ ला पहिली बँक बॉम्बे को.ऑप.बँक व नंतर भारत बँक आजची महाराष्ट्र बँकसह सर्व बँकांच्या शाखा श्रीरामपूरमध्ये आल्या.{{संदर्भ ह्वाहवा}} ब्रिटीश सरकारला श्रीरामपूरचे नाव जाधवनगर ठेवण्याची इच्छा होती परंतु स्थानिक लोकांच्या विरोधामुळे व तत्कालीन नेते रावसाहेब पटवर्धन, रामचंद्र महाराज उपाध्ये, आप्पासाहेब आगाशे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या विशाल मोर्च्यामुळे श्रीरामपूर हे नाव शक्य झाले.{{संदर्भ ह्वाहवा}} १९४७ ला नगर पालिका अस्तित्वात आली व रामचंद्र महाराज उपाध्ये श्रीरामपूरचे पहिले नगराध्यक्ष झाले.{{संदर्भ ह्वाहवा}} लगेचच श्रीरामपूर तालुका झाला.{{दुजोरा हवा}} १९५० ला तहसील कचेरी व पहिला सहकारी साखर कारखाना धनंजय गाडगीळ व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरु करत बाजारपेठ फुलवली.{{व्यप्र?}} त्यानंतर पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी तब्बल ३० वर्ष कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत समर्थपणे सहकाराची धुरा सांभाळली.{{व्यप्र?}} १९५६ ला लोकमान्य टिळक वाचनालाय मेनरोड येथे सुरु झाले. स्व.निवृत्ती पा. बनकर यांनी आजचा अशोक सहकारी साखर कारखाना भोसले, पवार, जगताप, भांड, नाईक, कवडे, त-हाळ, आगाशे या सहकारी मित्रांना सोबत घेत १९५७ साली कारखाना उभारणी सुरु केली{{दुजोरा हवा}} पुढे चालून स्व.भास्करराव गलांडे यांनी भक्कमपणे{{व्यप्र?}} १४ वर्षे कारखाना सांभाळत सोबतच १९५७ ते १९६२ काळात तालुक्याचे आमदार म्हणून दमदार{{व्यप्र?}} कामगिरी{{व्यप्र?}} केली. १९६२ मध्ये स्व.अण्णासाहेब शिंदे यांनी कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार होत केंद्रीय मंत्रीमंडळात सलग १५ वर्षे कृषी मंत्री, राज्यमंत्री म्हणून काम करत कृषी क्षेत्रात अमुलाग्र{{व्यप्र?}} यश मिळवून दिले. सोबतच रावसाहेब शिंदे यांनी १९६० पासून रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास सर्व पदांवर काम करत श्रीरामपूरला रयतचे शाळा, कॉलेज आणण्यात सहकार्य केले.{{दुजोरा हवा}} तत्कालीन सुत गिरणी, कामगारांनी उभारलेले कामगार हॉस्पिटल(स्व.गंगाधर ओगले), सेंट-लुक हॉस्पिटल येथे सुरु असलेली निस्वार्थी{{व्यप्र?}} रुग्णसेवा नाव उंचाविणारी{{व्यप्र?}} आहे. स्व.मा.आ.जयवंतराव टेकावडे मुळचे पुण्याचे त्यांना श्रीरामपूरला आणण्याची व शहराला एक दूरदृष्टी नेतृत्व देण्याची किमया{{व्यप्र?}} केली. कै.कृष्णराव खोरे उर्फ मामा यांनी, टेकावडे यांनी शहराचे २५ वर्ष प्रतिनिधित्व करत आखलेली नगररचना, मेनरोड, पाण्याची उपलब्धी, विकासाचा आराखडा आजपर्यंत वापरला जातो आहे.{{संदर्भ हवा}} स्व.रामराव आदिक, स्व.गोविंदराव आदिक यांनी राज्यासह देशात स्वकर्तुत्वाने ठसा{{व्यप्र?}} उमटविला, स्व.गोविंदराव आदिक, कुशल{{व्यप्र?}} प्रशासक मा.आ.स्व.ज.य.टेकावडे, मा.आ.दौलतराव पवार, अशोक सहकारी साखर कारखान्याचे तब्बल ३० वर्षांपासून नेतृत्व करणारे मा.आ.भानुदास मुरकुटे, नगरपालिका २५ वर्षांपासून ताब्यात ठेवणारे संयमी{{व्यप्र?}}, शिर्डी साईबाबा विश्वस्त संस्थानचे मा.अध्यक्ष मा.आ.जयंत ससाणे, विद्यमान आ.भाऊसाहेब कांबळे यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आजवर श्रीरामपुरात विकासगंगा{{व्यप्र?}} आणली आहे. विकासकामांना स्व.आदिक साहेब व स्व.टेकावडे यांच्या दुरोगामी{{व्यप्र?}} नेतृत्वाने दिशा दिली. क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठा असणारा अहमदनगर जिल्हा भविष्यात विभागला जाण्याची शक्यता{{व्यप्र?}} आता बोलून दाखवली जात आहे तसे झाल्यास श्रीरामपूर नवीन जिल्हा म्हणून घोषित होण्याची शक्यता{{व्यप्र?}} अधिक आहे जमेच्या बाजू{{व्यप्र?}} आहेत सर्व सरकारी उत्तर नगर जिल्हा विभागीय कार्यालये, शासनाची मुबलक जमीन, पूर्वनियोजित आराखडा, पाण्याची सुबत्तता. पुढील पिढीनेही विकासाचा रस्ता मार्गक्रमण करत कार्य सुरु ठेवले असल्याने{{व्यप्र?}} निश्चितच श्रीरामपूरचे वैभव यशोशिखर गाठेल..!!!{{व्यप्र?}}
 
{{विस्तार}}