"कृष्णराव अर्जुन केळूसकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,५३८ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
[[प्रार्थना समाज|प्रार्थना समाजाचे]] एक कार्यकर्ते [[मोरो विठ्ठल वाळवेकर]] यांच्या ’सुबोधपत्रिका’ व ’सुबोधप्रकाश’ या नियतकालिकांतूनही केळूसकरांनी लिखाण केले.
 
केळूसकरांचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी त्यांनी इ.स. १९०७ साली लिहिलेला ’क्षत्रियकुलवतंस छत्रपति शिवाजी महाराज यांचे चरित्र’ हा ग्रंथ.मराठीमधील समग्र व साधार असलेले [[शिवाजी]]चे हे पहिले चरित्र. या पुस्तकाची गुजराथी, हिंदी आदी भाषांत भाषांतरे झाली; इंग्रजीतील भाषांतर प्रा. नीलकंठ ताकारनाव यांनी The Life of Shivaji Maharaj' या नावाने प्रसिद्ध केले.
 
==केळूसकरांनी लिहिलेली चरित्रे==
* मूळ संस्कृतमध्ये असलेल्या एकूण ७ उपनिषदांचे शांकरभाष्याला धरून केलेले मराठी भाषांतर ([[बडोदा|बडोद्याच्या]] [[सयाजीराव गायकवाड]] यांच्या विनंतीवरून केलेले काम)
* टोम पेनच्या ’राइट्स ऑफ मॅन’चे मराठी भाषांतर
* नीति बोध माला (४ भाग, मुलांसाठी कथारूपात नीतिशिक्षण देणारी पुस्तके) ही चारही पुस्तके केळूसकरांनी [[सयाजीराव गायकवाड|सयाजीरावांना]] अर्पण केली.
* नीति बोध माला (कथासंग्रह)
* फ्रान्सच्या जुन्या इतिहासाचे भाषांतर ([[बडोदा|बडोद्याच्या]] [[सयाजीराव गायकवाड]] यांच्या विनंतीवरून केलेले काम)
* श्रीमद्भगवद्गीता : सान्वयपदबोध सार्त आणि सटीक (१९०२). या ग्रंथाची दुसरी आवृत्ती [[दामोदर सावळाराम यंदे]] यांनी काढली (१९३०)
* फ्रान्सच्यासेनेका जुन्या इतिहासाचेएपिक्टेटस भाषांतरयांची बोधवचने ([[बडोदा|बडोद्याच्या]] [[सयाजीराव गायकवाड]] यांच्या विनंतीवरून केलेले काम)
 
==केळूसकरांची वृत्तपत्रीय कारकीर्द==
* ’आध्यात्मिक ज्ञानरत्‍नावली’ मासिकाचे संपादन
* ’इस्राएल’ मासिकाचे संपादन व मासिकात लेखन
* जगद्‌वृत्त या साप्ताहिकाचे संपादन (१९०७). या साप्ताहिकात केळूसकरांनी अर्थकारण, नीतिशास्त्र व समाजसुधारणा आदी विषयांवर लेखन केले.
* दीनबंधु, सुबोधपत्रिका व सुबोधप्रकाश या वृत्तपत्रांत लेखन
* नीतिप्रसारक सभेच्या ’नित्युपदेशक’ या मासिकात लेखन
 
==केळूसकरांना मिळालेले सन्मान==
* ६ ऑक्टोबर, १९३४ रोजी मुंबईत भरलेल्या पहिल्या मुंबई [[मराठी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद
* तुकारामाच्या चरित्राला [[महादेव गोविंद रानडे|न्यायमूर्ती रानड्यांच्या]] शिफारसीवरून मिळालेले दक्षिणा प्राइज कमिटीचे पारितोषिक
 
 
 
 
(अपूर्ण)
 
 
 
[[वर्ग:इ.स. १९३४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष]]
५६,६६१

संपादने