"टोमॅटो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १९:
}}
 
'''टोमॅटो''' (ब्रिटिश उच्चार टोमाटो, अमेरिकन उच्चार टोमेटो, हिंदी उच्चार टमाटर, कोकणी उच्चार टंबाटे किंवा तांबाटी) ही एक फळभाजी आहे. मराठीत या फळाला टोमॅटो, भेदरे किंवा बेलवांगे म्हणतात.
 
==इतिहास==
मानवाला टोमॅटोची ओळख इ.स. १५५४ च्या सुमारास झाल्याची नोंद इतिहासात झालेली आहे.ही मुळची पेरू देशातील वनस्पती आहे. इ.स. १५५०च्या सुमारास युरोपियन साम्राज्यातील इटली या देशाने प्रथम टोमॅटोचे लागवड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ब्रिटन, स्पेन, मध्य युरोपियन देशांनी औषधी समजून या वनस्पतीची लागवड केली. अमेरिकेत थॉमस जेकर्सनने १७८१च्या सुमारास व्हर्जीनियामध्ये प्रथम टोमॅटोची लागवड केली. तेथून एका फ्रेंच माणसाने १७८९ साली फिलाडेल्फिया येथे ही वनस्पती नेली. मात्र इ. स. १८०० सालापासून टोमॅटोचा अन्नात समावेश झाला. भारतात टोमॅटोची माहिती इ.स. १९०० सालापासून असावी.
 
==महराष्ट्रातील टोमॅटोच्या जाती==
"https://mr.wikipedia.org/wiki/टोमॅटो" पासून हुडकले