"टोमॅटो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६:
 
==टोमॅटोचे महत्त्व व प्रक्रिया उद्योग==
टोमॅटोचे आहारात विशेष औषधी महत्त्व नसले तरी सुधारीरि जातींचा लालभडक आकर्षक रंग, आकार व चवीमुळे सर्व प्रकारच्या हॉटेल्समध्ये, शहरी वातावरणातील घरांमध्ये टोमॅटोचा तोंडी लावण्यासाठी व कोशिंबीरीममध्ये सर्रास वापर केला जातो. शहरातील हॉटेलमध्ये फ्रेंचफ्रेंचफ्राय फ्राईड(बटाट्याचे तळलेले उभे तुकडे), बटाटा चिप्सबरोबर टोमॅटो केचप देण्याची रीत आहे. टोमॅटोमध्ये 'अ' (०.६४%) व 'क' (२.८२%) जीवनसत्त्व असते. 'लायकोपिन' या घटकामुळे टोमॅटोस लाल रंग येतो. टोमॅटोपासून पेस्ट (प्यूरी)पासून टोमॅटो सूप, केचप, ज्यूस, टोमॅटोपुरी लोणचे इत्यादी पदार्थ तयार करतात.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/टोमॅटो" पासून हुडकले