"बशर नवाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बशर नवाज (जन्म : औरंगाबाद, इ.स. १९३५; मृत्यू : औरंगाबाद, ९ जुलै, २०१५) ह...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
बांधणी
ओळ १:
'''बशर नवाज''' (जन्म : औरंगाबाद, [[इ.स. १९३५; मृत्यू ]]:औरंगाबाद औरंगाबाद,- [[९ जुलै]], [[इ.स. २०१५]]) हे एक [[उर्दू]] कवी होते. १९५२ मध्ये मॅट्रिक झालेले बशर नवाज यांनी १९५४ मध्ये [[शाहराह]] या साहित्यविषयक मासिकात पहिली गझल लिहिली. त्या वर्षी ती सर्वोत्कृष्ट ठरली.[कोठे? कोणत्या निकषाने?]
 
बशर नवाज हे [[औरंगाबाद विद्यापीठ|औरंगाबाद विद्यापीठाच्या]] उर्दू विभागात २००८ ते २०१० या दरम्यान ते विशेष निमंत्रित प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. काही काळ ते विद्यापीठाच्या उर्दू विभागाचे प्रमुख होते.
 
==व्यासंग==
छंदशास्त्रावर हुकमत आणि अभिजात उर्दू शायरीचा व्यासंग हे बशर नवाज यांचे अनोखे वैशिष्ट्य होते.
 
एकदा औरंगाबाद येथील सुभेदारी गेस्ट हाऊस येथे उर्दू कवी [[फैजल जाफरी]] यांच्याशी त्यांचे वैचारिक वाद झाले. तेव्हा रात्री अकरा ते पहाटे चार दरम्यान रंगवलेल्या मैफलीमध्ये त्यांनी मुखोद्गत असलेले [[गालिब]], मीर, अनिस, सौदा, अजगर गोंडवी, यगाना चंगेजी यांचे हजारो शेर ऐकवले. होते.
 
==पुरोगामी विचार==
ओळ १२:
 
==लोकसंग्रह==
बशर नवाज हेेहे मराठी आणि उर्दू या दोन काव्यक्षेत्रातील दुवा म्हणून ओळखले जात. अनेक मराठी कवी त्यांचे मित्र होते. साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील अत्यंत छोट्याा कार्यक्रमासही ते हजेरी लावत.
 
==बशर नवाज यांचे लेखन==
"https://mr.wikipedia.org/wiki/बशर_नवाज" पासून हुडकले