"जयराम रमेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो साचा घातला.
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३२:
| तळटीपा =
}}
'''जयराम रमेश''' ([[९ एप्रिल]], [[इ.स. १९५४]];, चिकमगलूर - हयात) हे भारतीय अर्थतज्ज्ञ आणि [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे]] राजकारणी आहेत. जून, इ.स. २००४ पासून ते [[राज्यसभा|राज्यसभेचे]] सदस्य असून [[आंध्र प्रदेश|आंध्र प्रदेशाचे]] प्रतिनिधित्व करतात. पंतप्रधान डॉ. [[मनमोहनसिंग]] यांच्या काळात भारताचे पर्यावरणमंत्री होते.
 
जयराम रमेश यांनी [[आयआयटी]] मधून यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी घेऊन पुढे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी]] मधून सार्वजनिक व्यवस्थापनशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. १९९१ साली आर्थिक पुनर्रचनेची नवी धोरणे आखताना डॉ. मनमोहनसिंग यांच्या चमूमध्ये असणारे जयराम रमेश हे एक लेखकही होते.