"जयराम रमेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो साचा घातला.
ओळ १:
{{माहितीचौकट संसद सदस्य
'''जयराम रमेश''' ([[९ एप्रिल]], [[इ.स. १९५४]]:चिकमगलूर - ) हे पंतप्रधान डॉ. [[मनमोहनसिंग]] यांच्या काळात भारताचे पर्यावरणमंत्री होते.
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =
| नाव = जयराम रमेश
| सन्मानवाचक प्रत्यय =
| चित्र = Jairam ramesh.jpg
| चित्र शीर्षक =
| मतदारसंघ_एमपी = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| संसद = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| बहुमत = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| कार्यकाळ_आरंभ = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| कार्यकाळ_समाप्ती = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| मागील = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पुढील = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| जन्मदिनांक = [[९ एप्रिल]], [[इ.स. १९५४]]
| जन्मस्थान = [[चिकमगलूर]], [[कर्नाटक]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| इतरपक्ष =
| पती =
| पत्नी =
| नाते =
| अपत्ये =
| निवास =
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय =
| धंदा =
| धर्म =
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''जयराम रमेश''' ([[९ एप्रिल]], [[इ.स. १९५४]];चिकमगलूर - हयात) हे भारतीय अर्थतज्ज्ञ आणि [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे]] राजकारणी आहेत. जून, इ.स. २००४ पासून ते [[राज्यसभा|राज्यसभेचे]] सदस्य असून [[आंध्र प्रदेश|आंध्र प्रदेशाचे]] प्रतिनिधित्व करतात. पंतप्रधान डॉ. [[मनमोहनसिंग]] यांच्या काळात भारताचे पर्यावरणमंत्री होते.
 
जयराम रमेश यांनी [[आयआयटी]] मधून यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी घेऊन पुढे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी]] मधून सार्वजनिक व्यवस्थापनशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. १९९१ साली आर्थिक पुनर्रचनेची नवी धोरणे आखताना डॉ. मनमोहनसिंग यांच्या चमूमध्ये असणारे जयराम रमेश हे एक लेखकही होते.