"नैसर्गिक पर्यावरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
{{संदर्भयादी}} |
||
ओळ १:
मराठी शब्दबांधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याखेनुसार सजीवांच्या नैसर्गीक परिसरास पर्यावरण असे म्हणतात.<ref>http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php</ref> वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात व प्रजोत्पादन करतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तपमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो. <ref> http://www.marathibhasha.org/kosh-words/search?term=&field_pratishabd_value=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3&page=1#sthash.EU3iLx4D.dpuf </ref>
{{कामचालू}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
|