"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
|float=right
}}
'''{{PAGENAME}}''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्याच्या]] [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्यातील]] एक शहर व तालुक्याचे मुख्यालय आहे. ते [[प्रवरा नदी|प्रवरा]] व [[म्हाळुंगी नदी|म्हाळुंगी]] या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.
 
या शहराजवळून नाशिक-पुणे महामार्ग जातो. 'संगमनेर महाविद्यालय' हे येथील मुख्य महाविद्यालय आहे. तसेच 'सह्याद्री महाविद्यालय' अणि 'सराफ महाविद्यालय' ही इतर महाविद्यालये आहेत. येथे एक दंतवैद्यकीय महाविद्यालय, दोन होमियोपॅथिक वैद्यकीय महाविद्यालये, दोन आयुर्वेदिक महाविद्यालये, दोन अभियांत्रिकी महाविद्यालये व दोन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयेही आहेत. हे शहर विकसनशील शहर म्हणून ओळखले जाते
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले