"जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २०:
|बॅनर=
}}
'''जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ''' (Johns Hopkins University) हे अमेरिकेच्या [[बॉल्टिमोर]], [[मेरीलँड]] येथील संशोधनाच्या क्षेत्रातील जगातील नामांकित विद्यापीठ आहे. १८७६ साली स्थापन झालेले हे अमेरिकेमधील सर्वात पहिले संशोधन विद्यापीठ होते. अमेरिकेमधील व जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या विद्यापीठांपैकी एक मानल्या जाणार्‍या हॉपकिन्सचेहॉपकिन्स विद्यापीठाचे बाल्टिमोरखेरीज मेरीलॅंडमधील इतर काही शहरांमध्ये, [[वॉशिंग्टन, डी.सी.]] येथे तसेच [[इटली]], [[चीन]] व [[सिंगापूर]] ह्या देशांमध्ये देखील कॅम्पस आहेत.
 
==नोबेल विजेते==