"बाल्टिमोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = बॉल्टिमोरबाल्टिमोर
| स्थानिक = Baltimore
| चित्र =Bmore skyline inner harbor.jpg
ओळ २३:
|nostub =
}}
'''बॉल्टिमोरबाल्टिमोर''' ({{lang-en|Baltimore}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मेरीलँड]] राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मेरीलँडच्यामेरीलँड प्रांताच्या पूर्व-मध्य भागात चेसापीकचा उपसागर ह्या [[अटलांटिक महासागर]]ाच्या उपसमुद्राच्याचेसापीक किनाऱ्यावर ह्या उपसागराच्या किनार्‍यावर वसले आहे. ६.२१ लाख शहरी व २६.९१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले बॉल्टिमोरबाल्टिमोर अमेरिकेमधील २१वे मोठे शहर व विसाव्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. अमेरिकेची राजधानी [[वॉशिंग्टन डी.सी.]]पासून केवळ ४० मैल तर [[फिलाडेल्फिया]]पासून १०० मैल अंतरावर असल्यामुळे अमेरिकेच्या ईस्टपूर्व समुद्र कोस्टवरीलकिनार्‍यावरील बॉल्टिमोरबाल्टिमोर हे एक महत्त्वाचे शहर मानले जाते. येथील जॉन्स[[जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ]] जगातील एक आघाडीचे संशोधन विद्यापीठ आहे.
 
एकेकाळी अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे बंदर व एके काळी एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या बॉल्टिमोरचाबाल्टिमोरचा गेल्या काही दशकांमध्ये र्‍हास झाला आहे परंतु येथील व्यवसायव्यवसायाचे स्वरूप उत्पादनाकडून सेवेकडे वळवल्यामुळे येथील उद्योगाचेउद्योगांचे काही अंशी पुन:रुज्जिवनपुनरुज्जीवन होत आहे. शहर परिसराचे क्षेत्रफळ {{convert|92.05|sqmi|km2}} इतके आहे व त्यापैकी {{convert|11.11|sqmi|km2}} एवढा भाग जलव्याप्त आहे.
 
== इतिहास ==
बॉल्टिमोरचीबाल्टिमोरची स्थापना ३० जुलै १७२९ रोजी तत्कालीन मेरीलँड वसाहतीमधील एक बंदर ह्या कारणास्तव करण्यातम्हणून आलीझाली. ह्या शहराला मेरीलँड प्रांताचा स्थापनकर्ता लॉर्ड बॉल्टिमोरबाल्टिमोर ह्याचे नाव दिले गेले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातीलउत्तरार्धात झालेल्या [[अमेरिकन क्रांती]]दरम्यान बॉल्टिमोरबाल्टिमोर हे एक मोक्याचे स्थान होते. युद्ध संपल्यानंतर एक मोठे बंदर व वाहतूक केंद्र म्हणून बॉल्टिमोरचाबाल्टिमोरचा झपाट्याने विकास झाला. [[फेब्रुवारी ७]], [[इ.स. १९०४]] रोजी लागलेल्या एका भयाण आगीत बरेचसे शहर बेचिराख झाले होते, परंतु नंतरच्या काळात पुन्हा उभारले गेले.
 
== भूगोल ==
बॉल्टिमोर शहर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वसले असून शहर परिसराचे क्षेत्रफळ {{convert|92.05|sqmi|km2}} इतके आहे व त्यापैकी {{convert|11.11|sqmi|km2}} एवढा भाग जलव्याप्त आहे.
=== हवामान ===
बॉल्टिमोरचेबाल्टिमोरचे हवामान दमट आहे. येथील हिवाळे सौम्य तर उन्हाळे उष्ण व दमट असतात.
{{Weather box
|location = बॉल्टिमोरबाल्टिमोर बंदर
|single line = Y
|Jan high F = 44.1
Line १८३ ⟶ १८१:
|2010| 620961
}}
एकोणिसाव्या व विसाव्या शतकांदरम्यान झपाट्याने वाढणारे बॉल्टिमोरबाल्टिमोर १८३०, १८४० व १८५० साली अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंखेचे शहर होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.census.gov/history/www/through_the_decades/fast_facts/1830_fast_facts.html|शीर्षक=1830 Fast Facts: 10 Largest Urban Places|publisher=U.S. Census Bureau|अ‍ॅक्सेसदिनांक =March 29, 2011}}</ref> [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] बॉल्टिमोरचीबाल्टिमोरची लोकसंख्या १९५० साली जवळजवळ १० लाख होती. तेव्हापासून अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ६० वर्षांदरम्यान बॉल्टिमोरचीबाल्टिमोरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. २०१० साली ६,२०,९६१ लोकसंख्या असलेल्या बॉल्टिमोरमधीलबाल्टिमोरमधील ६३.२ टक्के लोक [[आफ्रिकन अमेरिकन]] वंशाचे आहेत.
 
== अर्थव्यवस्था ==
==वाहतूक==
बॉल्टिमोरबाल्टिमोर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील मोठे बंदर आहे. [[बॉल्टिमोरबाल्टिमोर थरगूड मार्शल आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा येथील मुख्य विमानतळ असून [[डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ]] तसेच [[वॉशिंग्टन नॅशनल विमानतळ]] येथून जवळ आहेत.
 
== खेळ ==
बाल्टिमोर महानगरात खालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ बॉल्टिमोर महानगरामध्ये स्थित आहेत.
{| class="wikitable"
! style="background:black; color:white"|संघ
Line २०१ ⟶ १९९:
|[[अमेरिकन फुटबॉल]]
|[[नॅशनल फुटबॉल लीग]]
| एम अँडअॅन्ड टी बँक स्टेडियम
| १९९६
|-
Line २१२ ⟶ २१०:
 
== शहर रचना ==
{{wide image|Baltimore Inner Harbor Panorama.jpg|1000px|<center>बॉल्टिमोरबाल्टिमोर बंदर</center>}}
{{wide image|Bmore-Skyline1.jpg|1000px|<center>रात्रीच्या वेळी बॉल्टिमोरबाल्टिमोर बंदर</center>}}
 
== बाह्य दुवे ==
*[http://www.baltimorecity.gov/ अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.baltimore.org/ स्वागत भवन]
*{{wikivoyage|Baltimore|बॉल्टिमोरबाल्टिमोर}}
{{कॉमन्स|Baltimore|बॉल्टिमोरबाल्टिमोर}}
 
== संदर्भ ==