"भीमा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१:
'''भीमा नदी''' पश्चिम [[भारत|भारतातील]] प्रमुख नद्यांपैकी आहे. ती [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[भीमाशंकर]]जवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून [[कर्नाटक|कर्नाटकात]] [[कृष्णा नदी|कृष्णा नदीला]] मिळते.
 
[[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्यातील]] [[नरसिंगपूर-नीरा]]जवळ [[नीरा नदी]] भीमेस मिळते.
 
पावसाळ्यात अनेकदा भीमेला पूर येतो.भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/भीमा_नदी" पासून हुडकले