"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
 
== मेघदूतावर आधारित चित्रे ==
मेघदूतामध्ये कालिदासाने प्राचीनकालीन भारताची अनेक दृश्ये वर्णिली आहेत. त्यांच्यावर आधारित कल्पनाचित्रे अनेक चित्रकारांनी रंगवली आहेत. कदाचित त्यांपैकी सर्वात सुंदर चित्रे पुण्याचे चित्रकार नाना जोशी यांची म्हणावी लागतील. त्यांतील काही चित्रे http://www.joshiartist.in/kalidas-meghaduta/ {{मृत दुवा}} ह्या त्यांच्या संकेतस्थळावर पहावयास मिळतील.{{व्यक्तिगतमत?}} {{संदर्भ हवा}}
 
राजा रविवर्म्यानेही मेघदूतांवर काढलेली दोन रंगचित्रे [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/48034414.cms येथे] आहेत..
"https://mr.wikipedia.org/wiki/मेघदूत" पासून हुडकले