"देवनागरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''देवनागरी लिपी''' बऱ्याचही बर्‍याच [[भारत|भारतीय]] [[भाषा|भाषांची]] प्रमुख [[लेखन पद्धती]] आहे. [[संस्कृत]], [[पाली]], [[हिंदी]] , [[मराठी]], [[कोकणी]], [[सिंधी]], [[काश्मिरी]], [[नेपाळी]], [[बोडो भाषा|बोडो]], [[अंगिका]], [[भोजपुरी]], [[मैथिली]], [[रोमानी]] इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात.
[[चित्र:Devnagari used in Melbourne Australia.jpg|thumb| देवनागरी लिपीचा जाहिरातीत वापर - [[मेलबर्न]] [[ऑस्ट्रेलिया]] येथे .]] [[चित्र:MarathiShilalekhYear1109Found AtParalMaharashtraIndia.jpg|इवलेसे|परळ, [[मुंबई]] येथे जुन्या लिपीत आढळलेला शिलालेख. हा इ.स ११०९ मध्ये कोरला गेला.]]
 
== देवनागरी ओळख ==
== देवनागरीची ओळख ==
[[मराठी]], [[संस्कृत]], [[हिंदी]], [[कोंकणी]], [[काश्मिरी]], [[सिंधी]], [[नेपाळी]] आणि [[रोमानी]]सारख्या काही भारतीय मुळांच्यामुळे असलेल्या भाषांची प्रथम लिपी ही देवनागरी आहे. देवनागरी लिपी ही अबुगिडा लेखनपद्धतीमध्ये मोडते. जगातल्या बहुसंख्य लिपींप्रमणे देवनागरीदेखील डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपीचा विकसनकाल हा बराच मोठा असून ह्या लिपीचा ख्रिस्तपूर्व ५०० मध्ये असलेल्या ब्राह्मी लिपीपासून आताची देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे. साधारणत: इसवी सनाच्या बाराव्या शतकात स्थिरावलेल्या लेखनपद्धतीस देवनागरी असे नांव उपयोजिण्यास आरंभ झाला असावा. प्रत्येक शब्दावर एक रेषा ओढली जाते. तिला शिरोरेषा म्हणतात. तिच्यामुळे लेखन नीटनेटके व सुंदर दिसते. ही एक ध्वन्यात्मक लिपी आहे व त्यामुळे इतर लिप्यांपेक्षा ([[रोमन]], [[अरबी]], [[चिनी]] इत्यादी) अधिक वैज्ञानिक आहे.
 
[[चित्र:MarathiHandwritingByKaviDasopantYear1530.jpg|इवलेसे|मराठी लेखक व कवी [[दासोपंत]] यांचे सुमारे १५व्या शतकातील लिहिलेले मराठी.]]
:जगातील विविध भाषांतील बहुतांश शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जवळजवळ जसेच्या तसे लिहिता येऊ शकतात आणि रोमन किंवा इतर लिप्यांपेक्षा देवनागरीत सहज लिहिलेल्या शब्दांचा तुलनात्मकदृष्ट्या हुबेहूब उच्चार करता येतो.
Line ८ ⟶ १०:
यात एकूण ५२ अक्षरे आहेत, ज्यात १६ [[स्वर]] आणि ३६ [[व्यंजन|व्यंजने]] आहेत. अक्षरांचा क्रमसुद्धा वैज्ञानिक आहे. स्वर-व्यंजन, कोमल-कठोर, अल्पप्राण-महाप्राण, अनुनासिक-अन्तस्थ-उष्म इत्यादी वर्गीकरणही वैज्ञानिक आहे.
 
[[भारत]] तसेच [[आशिया]] मधील अनेक लिप्यांचे( ([[उर्दू]] सोडून) संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. पण उच्चारण व वर्ण-क्रम इत्यादी देवनागरीसारखेच आहेत. त्यामुळे लिप्यंतरण करणे सोपे जाते. देवनागरी लेखनाच्या दृष्टीने सरळ, सुंदर आणि वाचनाच्या दृष्टीने सुपाठ्य आहे.
[[File:PublicTransportinMumbaiTicketUsingDevnagari.jpg|thumb|Devnagari used in Public Transport Tickets at [[मुंबई|Mumbai]]]]
[[चित्र:Marathi HandwritingRamdasSwamiYear1600.jpg|इवलेसे|[[रामदास स्वामी]] यांचे इ.स १६०० शतकातले देवनागरी हस्ताक्षर.]]
Line १६ ⟶ १८:
 
== भाषा आणि लिपी ==
तत्त्वतः कुठलीही भाषा कोणत्याही लिपीत लिहिता येते. प्रत्यक्षात हे बरेचसे जमले तरी पूर्णपणे शक्य होत नाही. भाषेची लिपी त्या त्या भाषेतून उच्चारलेल्या शब्दांच्या लिखाणासाठी असते. एखाद्या भाषेत जर विशिष्ट उच्चार नसतील तर तिच्या लिपीतही ते दाखवणाऱ्यादाखवणार्‍या अक्षरखुणा नसतात. इंग्रजीत ख, च, छ, ठ, फ, घ, ढ, भ, ष, ळ हे उच्चार नाहीत. तमिळमध्ये ख, ग, घ, छ, ज, झ, ठ, ड, ढ, थ, द, ध, फ, ब, भ, श, स, ह ही अक्षरे लिहिता येत नाहीत, पण यांच्यापैकी काही उच्चार आहेत. त्यामुळे लिप्यंतरावर मर्यादा पडतात. उदाहरणार्थ मराठीतला 'पाटील" हा शब्द रोमन लिपीत Patil असा लिहिला जातो. त्याचा उच्चार पतिल/पतिळ/पॅतिल/पॅतिळ/पातिल/पातिळ/पाटिळ असा काहीही होऊ शकतो. देवनागरी लिपीत जगातल्या बहुसंख्य भाषांचे बहुतेक उच्चार जवळजवळ अचूक लिहिण्याची क्षमता असल्याने, तुलनात्मक दृष्ट्या या दृष्टिकोणातून देवनागरी ही एक उत्कृष्ट लिपी समजली जाते.
 
तत्त्वतः कुठलीही भाषा कोणत्याही लिपीत लिहिता येते. प्रत्यक्षात हे बरेचसे जमले तरी पूर्णपणे शक्य होत नाही. भाषेची लिपी त्या त्या भाषेतून उच्चारलेल्या शब्दांच्या लिखाणासाठी असते. एखाद्या भाषेत जर विशिष्ट उच्चार नसतील तर तिच्या लिपीतही ते दाखवणाऱ्या अक्षरखुणा नसतात. इंग्रजीत ख, च, छ, ठ, फ, घ, ढ, भ, ष, ळ हे उच्चार नाहीत. तमिळमध्ये ख, ग, घ, छ, ज, झ, ठ, ड, ढ, थ, द, ध, फ, ब, भ, श, स, ह ही अक्षरे लिहिता येत नाहीत, पण यांच्यापैकी काही उच्चार आहेत. त्यामुळे लिप्यंतरावर मर्यादा पडतात. उदाहरणार्थ मराठीतला 'पाटील" हा शब्द रोमन लिपीत Patil असा लिहिला जातो. त्याचा उच्चार पतिल/पतिळ/पॅतिल/पॅतिळ/पातिल/पातिळ/पाटिळ असा काहीही होऊ शकतो. देवनागरी लिपीत जगातल्या बहुसंख्य भाषांचे बहुतेक उच्चार जवळजवळ अचूक लिहिण्याची क्षमता असल्याने, तुलनात्मक दृष्ट्या या दृष्टिकोणातून देवनागरी ही एक उत्कृष्ट लिपी समजली जाते.
 
:मराठीमध्ये वापरला जाणारा संगणक हा शब्द देवनागरी लिपीत `संगणक' असा तर रोमन लिपीत 'sanganaka' असा लिहितात. तसेच त्याला इंग्रजी भाषेतला समानार्थी शब्द computer हा देवनागरीतून कम्प्यूटर किंवा कॉम्प्यूटर असा लिहिला आणि यशस्वीरीत्या वाचलाही जाऊ शकतो. <!-- खालच्या तक्त्यामधून ही उदाहरणे अधिक स्पष्ट व्हावीत.--> <!-- TODO table --->
Line २५ ⟶ २६:
अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ ऌ ॡ ए ऐ ओ औ अं अः
 
मराठीतील विशेष स्वर : अॅ | ऑ
 
हिंदीतील विशेष स्वर : ऍ | ऑ
Line ५३ ⟶ ५४:
 
== संगणक-मराठी संबंधाविषयी ==
 
* संगणकाचा वापर इंग्रजी भाषेतून किंवा अधिक अचूक सांगावयाचे झाल्यास रोमन लिपीतून सुरू झाला आणि नंतर जगभर पसरला. आजमितीला तरी जगाची ज्ञानभाषा आणि संपर्कभाषा म्हणून इंग्रजी भाषेला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या तंत्रज्ञानांचा शोध आणि प्रगती इंग्रजी भाषेतून झाली. यात संगणकाचा देखील समावेश होतो. संगणकाशी निगडित प्रगती झपाट्याने होण्यामागचे एक महत्त्वाचे पण अप्रत्यक्ष कारण रोमन लिपी हे देखील आहे. ही बाब संगणकअभियंत्याना सहज समजेल. यासंबधीची अधिक माहिती [[संगणक टंक]] हा लेख देईल. या बाबीचा अप्रत्यक्ष फायदा जर्मनी, स्पेन, रशिया वगैरे देशांना (किंवा त्यांच्या भाषांना वा लिप्यांना) झाला.
 
ओळ ७१:
* [[बॉस ऑपरेटिंग सिस्टिम]] आणि [[आग ऑपरेटिंग सिस्टिम]] या भारतीय [[संचालन प्रणाली]] मराठी भाषेतून आहेत.
* '[[#थंडरबर्ड|थंडरबर्ड]]' हे ईमेल सॉफ्टवेअर मराठीतून ईमेल पाठवण्यासाठी तसेच आलेले मराठी ईमेल वाचण्यासाठी उपयुक्त आहे. हे सॉफ्टवेअर [http://www.mozilla.org/ मोझीला.ऑर्ग] ह्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.
* [[#वॉशिंग्टन विद्यापीठ|वॉशिंग्टन विद्यापीठाकडून]] देवनागरीसाठी कळफलकाच्या (कीबोर्ड) जुळणीचे (मॅपिंग) सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. ह्या जुळणीचा उपयोग करून वर्डपॅड किंवा तत्सम युनिकोडमध्ये शब्दरचना करू शकणाऱ्याशकणार्‍या सॉफ्टवेअरमध्ये रचलेला मजकूर आपण विकिपीडियामध्ये कॉपी - पेस्ट करू शकतो.
* आपल्याकडे अक्षरमाला सॉफ्टवेअर [[#अक्षरमाला|अक्षरमाला]] उपलब्ध असेल तर आपण त्यातच विकिपीडियाची पाने बदलू शकता, नाहीतर [[#आय् ट्रान्स्|आय् ट्रान्स्]] ह्या सॉफ्टवेअरचाही उपयोग करता येऊ शकतो.
* याशिवाय [[#युडिट एडिटर|युडिट एडिटर]]ही वापरता येऊ शकतो.
ओळ ९३:
 
* देवनागरीवरील लेख ([[:en:Devanagari|इंग्रजी आवृत्ती]])
 
* देवनागरी सुलेखन कित्ता (लेखक अच्युत पालव, प्रकाशक ऊर्जा)
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/देवनागरी" पासून हुडकले