"पूर्णा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो 101.2.98.183 (चर्चा) यांनी केलेले बदल यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Gangamai|इवलेसे|पूर्णा नदीच्या काठावरील एक प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाण श्री क्षेत्र गंगामाई निरूळ गंगामाई, जि.अमरावती जिल्हा]]
{{विस्तार}}
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
ओळ ६:
| नदी_चित्र = Purna3030.panoramic.2007.JPG
| नदी_चित्र_रुंदी =
| नदी_चित्र_शीर्षक = पूर्णा नदी चेनदीचे मलकापूर येथील सुन्दररमणीय चित्रदृश्य
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव =
ओळ १२:
| मुख_स्थान_नाव =
| लांबी_किमी =
| देश_राज्ये_नाव =[[जळगाव जिल्हा]],[[हिंगोली जिल्हा]],[[बुलढाणा जिल्हा]],[[नंदुरबार जिल्हा]],[[जालना जिल्हा]], [[वाशीम जिल्हा]], [[अमरावती जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| उपनदी_नाव = काटेपूर्णा वगैरे अनेक
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
ओळ २०:
| तळटिपा =
}}
'''पूर्णा नदी''' चा उगम सातपुड्याच्या डोंगरांत मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण भागात भैसदेही येथून झाला आहे. हिचे प्राचीन नाव पयोष्णी असे आहे. ही नदी तापी नदीला संमातर अशी पश्चिमेकडे वाहत वाहत, शेवटी [[जळगाव]] जिल्ह्यातील [[चांगदेव]] येथे (जळगाव जिल्हा) [[तापी नदीलानदी[[ला मिळते. [[आरणा नदी]], [[आस नदी]], [[उतावळी नदी]], [[उमा नदी]], [[काटेपूर्णा नदी]], [[गांधारी नदी]], [[चंद्रभागा नदी]], [[नळगंगा नदी]], [[निपाणी नदी]], [[निर्गुणा नदी]], [[पेढी नदी]], [[बोर्डी नदी]], [[मन नदी]], [[मास नदी]], [[मोर्णा नदी]], [[वाण नदी]], [[विश्वगंगा नदी]], [[विश्वामित्री नदी]](?), [[शहानूर नदी]], [[ज्ञानगंगा नदी]] या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही [[तापी नदी]]ची उपनदी आहे. पूर्णा नदी [[अमरावती]], [[अकोला]], [[बुलढाणा जिल्हा| बुलढाणा]] व [[जळगाव]] या जिल्ह्यांमधून वाहते. पूर्णा नदीचे खोरे सुमारे ७५०० किलोहेक्टर इतके आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी ही नदी आता अपुरा पाऊस व उगम स्थळावरील जंगलतोड यामुळे मृतावस्थेकडे झुकत आहे.
 
पूर्णा नदीला संपूर्णा नदी किंवा पयोष्णी नदी असेही म्हणतात,