"आयझॅक न्यूटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४४:
सर आयझॅक न्यूटन [[जानेवारी ४]], [[इ.स. १६४३]] रोजी इंग्लंडमधील लिंकनशायर काउंटीच्या वूलस्थॉर्प या गावात जन्मले. आयझॅक न्यूटनचे वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझॅक त्याच्या आजीजवळ राहिले.
वयाच्या १२ वर्षांपर्यंत आयझॅक जेमतेम दोन वर्षे शाळेत होते. त्यांना गणिताची आवड उत्पन्न होऊ लागली होती. तेवढ्यात त्यांचे सावत्र वडील स्मिथ वारले. आपल्या नूतन बाळाला घेऊन आयझॅकची आई हाना लिंकनशायरला परत आली. तिने आयझॅकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले. एक दिवस दुपारी आयझॅक दमूनभागून झाडाच्या सावलीत बसले होते. मंद वारा वाहत होता. आयझॅकची तीक्ष्ण बुद्धी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आयझॅकना वाटले, आपण वार्‍याचा वेग मोजावा. त्यांच्याजवळ वेग मोजायला काही साधन नव्हते. आयझॅकने एकदा वार्‍याच्या दिशेने उडी मारली. जिथे उडी पडली तिथे एक दगड ठेवला. मग जरा वेळाने वार्‍याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी दगड ठेवला. या दोन दगडांतील अंतर एका दोरीच्या साह्याने आयझॅक मोजत असताना त्यांचे मामा, विल्यम आयस्कॉफ शेतावर आले. विल्यम आयस्कॉफ केंब्रीजमध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी विचारले, "हे तू काय करतोस?" <br />
आयझॅक म्हणाले, "मी वार्‍याचा वेग मोजतो आहे". या उत्तराने मामा अवाक झाले. त्यांना आयझॅकची तीव्र असामान्य बुद्धी कळली. घरी जाऊन त्यांनी हानाला आयझॅकला शाळेत घालायला हानाला सांगितले. १६६१ मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांचा [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणाचा]] शोध सर्वांनाच माहीत आहे. १६६८ मध्ये त्यांनी ६ इंच लांब, एक इंच रुंद असलेली दुर्बीण शोधूनतयार काढलीकेली. आजही लंडन म्युझियममध्ये ही दुर्बीण आहे. [[मार्च ३१]], [[इ.स. १७२७]] ला त्यांचा मृत्यू झाला.
 
सर आयझॅक न्यूटन [[३१ मार्च]], [[इ.स. १७२७]] रोजी मरण पावले.
आयझॅक म्हणाले, "मी वार्‍याचा वेग मोजतो आहे". या उत्तराने मामा अवाक झाले. त्यांना आयझॅकची तीव्र असामान्य बुद्धी कळली. घरी जाऊन त्यांनी हानाला आयझॅकला शाळेत घालायला सांगितले. १६६१ मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांचा [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणाचा]] शोध सर्वांनाच माहीत आहे. १६६८ मध्ये त्यांनी ६ इंच लांब, एक इंच रुंद दुर्बीण शोधून काढली. आजही लंडन म्युझियममध्ये ही दुर्बीण आहे. [[मार्च ३१]], [[इ.स. १७२७]] ला त्यांचा मृत्यू झाला.
 
== न्यूटनचे गती-गतिविषक नियम ==
=== प्रथमपहिला नियम ===
कोणतीही स्थिर अथवा स्थिरसंथ गतीतील(एकसमान) वस्तुवेग असलेली वस्तू बाह्य बल बला शिवायनसल्यास आपल्याच मूळ स्थितीतस्थितीतच राहते.
 
=== द्वितीयदुसरा नियम ===
कोणत्याही वस्तुच्यावस्तूच्या [[संवेग|संवेगाच्या]] बदलाचा दर हा त्या वस्तूवरील बलाच्या प्रमाणात असतो.
 
=== तृतीयतिसरा नियम ===
कोणत्याही वस्तूवरील क्रिया व प्रतिक्रिया समान व विरुद्ध दिशेने असतात.
 
=== तृतीय नियम ===
कोणत्याही वस्तूवरील क्रिया व प्रतिक्रिया समान व विरुद्ध दिशेने असतात.
[[चित्र:Isaac Newton signature.svg|right|100px|thumb|आयझॅक न्यूटन यांची सही]]
newton gravitation
 
== न्यूटनचे सफरचंद ==
अशी कथा सांगितली जाते की न्यूटनना [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणाचा]] सिद्धांतसिद्धान्त सफरचंदाच्या झाडाखाली बसले असताना डोक्यावर सफरचंद पडल्याने सुचला, अशी कथा सांगितली जाते. ज्या विशिष्ट झाडाखाली हाही किस्साघटना झाल्याचे मानले जाते, त्या झाडाचे आज जगभर अनेक वंशज जगभर उपलब्ध आहेत. असेच एक वंशज झाड [[पुणे]] येथील [[आयुका]] या संस्थेत बघायला मिळते.
 
[[चित्र:Newton's tree, Botanic Gardens, Cambridge.JPG|thumb|left|"न्यूटनचे" सफरचंद]]
 
[[पृथ्वी]]वरून आकाशाच्या दिशेने भिरकावल्या गेलेल्या वस्तूचा वेग वाढवत जाऊन दर सेकंदाला ११.२ किलोमीटर केला असता तर ती वस्तू पृथ्वीपासून दूरच जात राहील आणि ती कधीच परत येणार नाही, असा निष्कर्ष न्यूटनने काढला होता.
{{कॉमन्स|Isaac Newton|आयझॅक न्यूटन}}